BNCMC Bharti 2023 : भिवंडी निजामपूर महानगरपालिकेमध्ये 10 वी पासवर नोकरीची संधी; त्वरित अर्ज करा

BNCMC Bharti 2023 : भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका (Bhiwandi Nizampur City Municipal Corporation Bharti) अंतर्गत भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे ही भरती विविध पदांवर होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी माध्यमिक शालांत परीक्षा (दहावी उत्तीर्ण) असणे आवश्यक आहे तसेच MSCIT अभ्यासक्रम उत्तीर्ण असावा. उमेदवारांनी सविस्तर शैक्षणिक पात्रतेसाठी मूळ जाहिरात वाचावी. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 38 वर्ष व जास्तीत जास्त 45 वर्षापर्यंत असणे गरजेचे आहे.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती 25 रिक्त जागांसाठी होणार असून यामध्ये पूर्णवेळ वैद्यकीय अधिकारी, ANM आणि फार्मासिस्ट इत्यादी पदांचा समावेश असणार आहे, उमेदवाराला दरमहा वेतन कमीत कमी 17000 व जास्तीत जास्त 60000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे. उमेदवारांनी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह अर्ज भिवंडी निजामपूर शहर महानगरपालिका, नवीन प्रशासकीय इमारत, 6वा मजला वैद्यकीय आरोग्य विभाग, तालुका भिवंडी, जिल्हा ठाणे, येथे दिनांक डिसेंबर 12 डिसेंबर 2023 रोजी सकाळी 9.30 ते सायंकाळी 5.00 वाजेपर्यंत अर्ज सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (BNCMC Bharti 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल उमेदवाराने.
  • अर्जामध्ये आवश्यक ते सर्व कागदपत्रे अर्जासोबत सादर करायचे आहेत.
  • भरतीचे तर सर्वाधिकार बृहन्मुंबई महानगरपालिके कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment