RBI Mumbai Recruitment : भारतीय रिझर्व बँक मुंबई येथे तरुणांना नोकरीची सुवर्णसंधी त्वरित अर्ज करा

RBI Mumbai Recruitment : भारतीय रिझर्व बँक मुंबई येथे काही रिक्त पदांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर 08 डिसेंबर 2023 ते 22 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

यामध्ये उमेदवाराला पगार प्रत्येकी 100 रुपये तास प्रमाणे दिला जाणार आहे, यासाठी नोकरीचे ठिकाण मुंबई असून ही भरती प्रक्रिया अठरा रिक्त जागांसाठी होणारा आहे, उमेदवारांनी अर्ज (प्रादेशिक संचालक, मानव संसाधन व्यवस्थापन विभाग, भर्ती विभाग, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, मुंबई प्रादेशिक कार्यालय, शहीद भगतसिंग रोड, फोर्ट, मुंबई – 400001) या पत्त्यावर 22 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत. RBI Recruitment

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती अर्धवेळ वैद्यकीय सल्लागार (MC) (Part-Time Medical Consultant MC) या पदासाठी होणारा आहे. यामध्ये उमेदवाराची शैक्षणिक पात्रता पदानुसार वेगवेगळी असल्याने उमेदवाराने सविस्तर शैक्षणिक पात्रता पाहण्यासाठी मूळ जाहिरात वाचावी तसेच उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असल्याने उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (RBI Mumbai Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने 22 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायची आहेत.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार RBI BANK कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment