Jilha Krida Adhikari Karyalay Recruitment : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय अंतर्गत क्लर्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटर पदांसाठी भरती सुरू

Jilha Krida Adhikari Karyalay Recruitment : जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय कोल्हापूर मध्ये क्लर्क कम डेटा एन्ट्री ऑपरेटर पदासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून इच्छुक व पात्र उमेदवार आणि सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

उमेदवारांनी सविस्तर भरलेला अर्ज व अर्जासोबत आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह जिल्हा क्रीडा परिषद कोल्हापूर अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, कोल्हापूर येथे 06 डिसेंबर 2023 ते 12 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

दर पत्रक मंजूर झाल्यानंतर शासन निर्णयातील अटी-शर्तीनुसार 100 रुपये स्टॅम्प पेपरवर बंधपत्र सादर करणे अनिवार्य आहे
उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज पदानुसार सादर करायचे आहेत, भरतीसाठी नोकरीचे ठिकाण कोल्हापूर असणार आहे.

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Jilha Krida Adhikari Karyalay Recruitment)

  • उमेदवारांनी अर्ज आवश्‍यक त्या सर्व कागदपत्रांसह सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • दरपत्रक उघडणे पूर्वी सर्व कागदपत्रे तपासले जातील, त्यानंतरच दरांबाबतचे कागदपत्र तपासले जातील.
  • दरपत्रक बाबतचा अंतिम निर्णय जिल्हा क्रीडा अधिकारी यांचा राहील.
  • संस्थेस मनुष्यबळपुरवठा केला असल्याचा अनुभव असणे अनिवार्य आहे.
  • संस्थेचे मागील तीन वर्षाचे लेखा विवरणपत्र सादर करणे आवश्यक आहे.
नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment