MPSC Recruitment 2023-24 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 765 जागांवर मेगा भरती; इथे करा अर्ज

MPSC Recruitment 2023-24 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत 765 जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया विविध पदांवर होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.MPSC Recruitment

या भरती प्रक्रियेसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 1 एप्रिल 2024 रोजी 19 ते 45 वर्षापर्यंत असावे यामध्ये मागासवर्गीय/आदुघ/ अनाथ उमेदवारांना 05 वर्षाची शिथिलता देखील देण्यात आलेली आहे, या भरतीसाठी उमेदवाराला दरमहा पगार 57,700 ते 1,82000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण धाराशिव,अलिबाग,सिंधुदुर्ग,नंदुरबार,परभणी आणि सातारा असणार आहे,उमेदवारांनी अर्ज 12 डिसेंबर 2023 पासून ते 01 जानेवारी 2024 पर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने होणार असून यासाठी उमेदवाराला खुल्या प्रवर्गासाठी 719 रुपये तर मागासवर्गीय/आदुघ/अनाथ/दिव्यांग उमेदवारासाठी 449 रुपये अर्ज शुल्क आकारण्यात आलेले आहे. ही भरती प्रक्रिया विविध विषयातील सहाय्यक प्राध्यापक, महाराष्ट्र वैद्यकीय शिक्षण आणि संशोधन सेवा गट ब पदाकरिता होणार असून यासाठी उमेदवाराचे शिक्षण M.S./M.D/M.B.B.S./D.N.B. झालेले असावे.MPSC Medical Recruitment 2023

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (MPSC Recruitment 2023-24)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायचे आहेत.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment