Pune University Recruitment : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ अंतर्गत या पदांसाठी थेट मुलाखतीची उद्या शेवटची संधी

Pune University Recruitment : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज खाली दिलेल्या ई-मेल पत्त्याद्वारे ऑनलाईन पद्धतीने 08 डिसेंबर 2023 पूर्वी सादर करायचे आहेत.(Savitribai Phule Pune University)

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

यामध्ये उमेदवाराची निवड ही मुलाखतीद्वारे होणार असल्याने पात्र उमेदवारांनी जैवतंत्रज्ञान विभाग, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ, पुणे या पत्त्यावर आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह थेट मुलाखतीसाठी उपस्थित राहायचे आहे. या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला दरमहा 25400 इतके मानधन देण्यात येणार आहे, यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारलेले नाही. Pune University

ही भरती प्रक्रिया पुणे येथे होणार असून उमेदवारांनी अर्ज खाली दिलेल्या ई-मेल आयडी वरून ऑनलाईन पद्धतीनेच सादर करायचे आहेत, कुरियर किंवा पोस्टाने आलेले अर्ज नाकारण्यात येतील. ही भरती प्रक्रिया प्रकल्प सहाय्यक पदाकरिता होणार असून यासाठी उमेदवाराचे शिक्षण एम.एससी/एम.टेक इन बायोटेक्नॉलॉजी/ बायोकेमिस्ट्री/ प्राणीशास्त्र/ वैद्यकीय जैवतंत्रज्ञान/ जेनेटिक्स/; एम.फार्म (फार्माकोलॉजी/ फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी)  झालेले असणे आवश्यक आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Pune University Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या ईमेल पत्त्याद्वारे सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.
  • उमेदवारांनी अर्ज 25 नोव्हेंबर 2023 ते 08 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराची मुलाखत घेतली जाणार आहे.
  • उमेदवारांनी मुलाखतीसाठी आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह खाली दिलेल्या पत्त्यावर उपस्थित राहायचे आहे.
  • उमेदवाराला मुलाखतीसाठी कोणतेही प्रकारच्या भत्ता दिला जाणार नाही, त्यांना मुलाखतीसाठी स्वखर्चाने उपस्थित राहायचे आहे.
नवीन अपडेट साठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment