ZP Kolhapur Recruitment : कोल्हापूर जिल्हा परिषदेत डाटा एन्ट्री ऑपरेटर,आशा स्वयंसेविका व इतर पदांकरिता बंपर भरती

ZP Kolhapur Recruitment : जिल्हा परिषद कोल्हापूर येथे विविध पदांसाठी मेगा भरतीची जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे. ही भरती ऑफलाइन पद्धतीने होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराला मानधन कमीत कमी 8125 ते 125000 पर्यंत देण्यात येणार आहे,ही भरती प्रक्रिया विविध पदांवर होणार असून यामध्ये डाटा एन्ट्री ऑपरेटर, आशा गटप्रवर्तक,फिजिशियन, स्त्रीरोगतज्ञ,भूलतज्ञ, रेडिओलॉजिस्ट,बालरोग तज्ञ, सर्जन, कार्डिओलॉजिस्ट, फिजिशियन, जिल्हा कार्यक्रम समन्वयक, डेंटल हायजेनिष्ट, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक इत्यादी पदांचा समावेश असणार आहे.

उमेदवारांनी पात्रतेनुसार पदनिहाय अर्ज राष्ट्रीय आरोग्य अभियान कक्ष 2 रा मजला, आरोग्य विभाग जिल्हा परिषद नागाळा, पार्क कोल्हापूर- 416 003 या पत्त्यावर दिनांक 07 डिसेंबर 2023 पर्यंत ऑफलाइन पद्धतीने सादर करायचे आहेत.उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.Zilla Parishad Kolhapur 

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (ZP Kolhapur Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज पदनिहाय व पात्रतेनुसार सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे जोडायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी/चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार कोल्हापूर जिल्हा परिषदेकडे राखून ठेवण्यात आलेले आहे.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment