Bank of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदा मध्ये 250 जागांसाठी भरती सुरू ; पगार 78230

Bank of Baroda Recruitment : बँक ऑफ बडोदा मुंबई येथे 250 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती प्रक्रिया विविध पदांवर होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज खाली दिलेल्या लिंक वरून ऑनलाईन पद्धतीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया संपूर्ण भारतभर होणार असून यासाठी उमेदवाराला दरमहा पगार कमीत कमी 63,840 ते 78,230 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे. अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 28 ते 37 वर्षा पर्यंत असावे, उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज 06 डिसेंबर 2023 ते 26 डिसेंबर 2023 पर्यंत खाली दिलेल्या लिंक वरून सादर करायचे आहेत.

ही भरती प्रक्रिया वरिष्ठ व्यवस्थापक पदावर होणार असून यासाठी शैक्षणिक अर्हता मान्यताप्राप्त विद्यापीठातून पदवीधर, पदव्युत्तर / एमबीए (मार्केटिंग आणि वित्त) असणे आवश्यक आहे. यामध्ये उमेदवाराची निवड ही ऑनलाइन चाचणी तसेच मुलाखतीद्वारे होणार आहे. उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील अपलोड करायची आहेत.

या भरतीसाठी उमेदवाराला जनरल/ईडब्ल्यूएस आणि ओबीसी साठी 600+GST तर एससी/एसटी/पीडब्ल्यूडी/महिला उमेदवारासाठी फक्त 100+GST इतके अर्ज शुल्क आकारलेले आहे.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Bank of Baroda Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 26 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • अर्जामध्ये दिलेले माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार बँक ऑफ बडोदा कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.
 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment