ECIL Recruitment : इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये विविध पदांवर 363 जागांसाठी भरती सुरू ; कोणतीही फी नाही

ECIL Recruitment : इलेक्ट्रॉनिक्स कार्पोरेशन ऑफ इंडिया मध्ये 363 रिक्त जागांसाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.ecil apply online

मूळ जाहिरात डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती विविध पदांवर होणार असून यासाठी कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क आकारण्यात आलेले नाही. या भरतीसाठी अर्ज करणाऱ्या उमेदवाराचे वय 31 डिसेंबर 2023 रोजी 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे, यामध्ये एससी/एसटी उमेदवारांना 05 वर्षे तर ओबीसी उमेदवारांना 03 वर्षाची शिथिलता देण्यात आलेली आहे.ecil hyderabad

ही भरती प्रक्रिया पदवीधर इंजिनियर अप्रेंटिस व टेक्निशियन (डिप्लोमा) अप्रेंटिस या पदावर होणार असून यासाठी उमेदवाराला 8000 ते 9000 पर्यंत पगार दिला जाणार आहे. या भरतीसाठी नोकरीचे ठिकाण हैदराबाद असून उमेदवारांनी पदानुसार अर्ज 15 डिसेंबर 2023 रोजी 4.00 वाजेपर्यंत सादर करायचे आहेत.Electronics Corporation of India Limited

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (ECIL Recruitment)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून 14 डिसेंबर 2023 पूर्वी सादर करायचे आहेत.
  • दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज विचारात घेतले जाणार नाहीत.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • उमेदवारांनी अर्जासोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे अपलोड करायचे आहेत.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment