मुंबई उच्च न्यायालयामध्ये 412 रिक्त जागांसाठी हमाल व लिपिक पदांवर भरती;ऑनलाईन अर्ज सुरु | Bombay High Court Recruitment

Bombay High Court Recruitment : महाराष्ट्रातील एकूण 34 जिल्हा न्यायालयामध्ये लघुलेखक (श्रेणी 3), कनिष्ठ लिपिक व शिपाई पदासाठी एकूण 5374 रिक्त पदांसाठी भरतीच्या जाहिराती प्रकाशित करण्यात आल्या असून मुंबई उच्च न्यायालयामध्ये एकूण 412 रिक्त जागांसाठी हि भरती होणार आहे.

जिल्ह्यातील रिक्त जागांचा तपशील जाहिरातीमध्ये दिलेला आहे तो तपशील पाहून पात्र असलेल्या पदांसाठी ऑनलाईन अर्ज करू शकणार आहात. संपूर्ण जिल्ह्याच्या जाहिरातीसुद्धा तुम्ही डाऊनलोड करू शकता जिल्ह्यानुसार जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी खाली लिंक दिलेली आहे त्यातून जाहिरात डाऊनलोड करून जाहिरातीमध्ये दिल्यानुसार ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचे आहेत.

मूळ जाहिरात पाहण्यासाठी व ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

18 डिसेंबर 2023 पर्यंत इच्छुक आणि पात्र उमेदवाराला ऑनलाइन पद्धतीने अर्ज करायचा असून याविषयीची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये नमूद केलेली आहे. महाराष्ट्रातील एकूण 34 जिल्हा न्यायालयामध्ये ही भरती (Bombay High Court Recruitment ) सुरू झालेले आहे इतर जिल्ह्यांमध्ये भरतीची जाहिरात आल्यानंतर लगेच जाहिरात आमच्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येईल.

ऑनलाइन अर्ज 18 डिसेंबर 2023 संध्याकाळी 6.00 वाजेपर्यंत सादर करायचे असून याविषयीचे सविस्तर माहिती तुम्ही जाहिरातीमध्ये पाहू शकता ऑनलाइन अर्ज ची लिंक तसेच जाहिरातीचे लिंक खाली दिलेले आहे त्यावर क्लिक करून संबंधित जिल्ह्याची जाहिरात डाऊनलोड करून ऑनलाईन अर्ज सादर करू शकता.

नोकरीविषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment