Indian Navy Bharti 2023 : भारतीय नौदलात 10 वी पासवर 129 जागांसाठी नवीन भरती सुरू I पगार 69100

Indian Navy Bharti 2023 : भारतीय नौदल अकादमी अंतर्गत 129 जागांसाठी विविध पदांवर भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने खाली दिलेल्या पत्त्यावर दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.join indian navy

यासाठी दहावी पास उमेदवार देखील अर्ज करू शकणार आहेत. ही भरती प्रक्रिया 129 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून मान्यताप्राप्त शिक्षण संस्थेतून दहावी उत्तीर्ण किंवा समक्ष असावे, उमेदवाराला कमीत कमी दरमहा पगार 19900 ते 69100 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती प्रक्रिया फायर इंजिन ड्रायव्हर आणि फायरमन पदांवर होणार असून उमेदवाराला जड वाहन चालवण्याचा किमान तीन वर्षाचा अनुभव आणि वैध ड्रायव्हिंग लायसन असणे आवश्यक आहे.उमेदवार हा शारीरिक दृष्ट्या तंदुरुस्त आणि कठोर कर्तव्य पार पाडण्यास सक्षम असणे आवश्यक आहे, यामध्ये शारीरिक चाचणी देखील होणार आहे.

ही भरती प्रक्रिया ऑफलाइन पद्धतीने होणार असून उमेदवाराने अर्ज फ्लॅग ऑफिसर कमांडिंग-इन-चीफ (SO ‘CRC’ साठी) मुख्यालय ईस्टर्न नेव्हल कमांड, न्यू अॅनेक्सी बिल्डिंग, D2-ब्लॉक (दुसरा मजला), नेव्हल बेस विशाखापट्टणम, आंध्र प्रदेश-530014. या पत्त्यावर 21 डिसेंबर 2023 पर्यंत सादर करायचे आहेत.join indian navy 

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (Indian Navy Bharti 2023)

  • उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑफलाइन पद्धतीने आवश्यक त्या सर्व कागदपत्रांसह वर दिलेल्या पत्त्यावर सादर करायचे आहेत.
  • अर्धवट भरलेले अर्ज तसेच दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • उमेदवारांनी अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी /चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल.
 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment