RITES Recruitment : भारतीय रेल विभागात ITI ते पदवीधरांना नोकरीची सुवर्णसंधी,त्वरित करा अर्ज

RITES Recruitment : रेल इंडिया टेक्निकल & इकॉनॉमिक सर्विस लि. मध्ये 257 रिक्त जागा भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, या भरती प्रक्रियेसाठी कमीत कमी ITI उत्तीर्ण ते पदवीधर उमेदवार अर्ज करू शकणार आहेत, या भरती प्रक्रियेसाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज 20 डिसेंबर 2023 पर्यंत सादर खाली दिलेल्या लिंक वरून करायचे आहेत.

पदांचा तपशील, मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती विविध पदांवर होणार असून यामध्ये पदवीधर अप्रेंटिस, डिप्लोमा अप्रेंटिस, ट्रेड अप्रेंटिस इत्यादी पदांचा समावेश आहे.

उमेदवाराचे शिक्षण कमीत कमी ITI (सिव्हिल/इलेक्ट्रिशियन/मेकॅनिक/वेल्डर/फिटर/टर्नर/प्लंबर/CAD ऑपरेटर/ड्राफ्ट्समन) उत्तीर्ण ते पदवीधर असणे (Apply RITES Recruitment) आवश्यक आहे, यामध्ये उमेदवाराला कोणत्याही प्रकारचे अर्ज शुल्क/ कोणतीही फी भरावी लागणार नाही तसेच यासाठी दरमहा पगार कमीत कमी 10,000 ते जास्तीत जास्त 14,000 पर्यंत पदानुसार देण्यात येणार आहे.

या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असून उमेदवारांनी दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या लिंक वरून दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत, दिलेल्या तारखेनंतर आलेले अर्ज नाकारण्यात येतील. अर्धवट असलेले अर्ज तसेच चुकीची माहिती असलेले अर्ज नाकारण्यात येतील, भरतीचे इतर सर्व अधिकार Rail India Technical and Economic Service कडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

 नोकरी विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment