IDBI Bank Recruitment : IDBI बँकेत तब्बल 2100 जागांसाठी मेगा भरतीची उद्या शेवटची संधी

IDBI Bank Recruitment : आयडीबीआय बँकेत (IDBI Bank Recruitment) विविध रिक्त पदे भरण्यासाठी भरतीची नवीन जाहिरात प्रकाशित करण्यात आलेली आहे, ही भरती तब्बल 2100 रिक्त जागांसाठी होणार असून यासाठी इच्छुक व पात्र उमेदवारांनी सविस्तर जाहिरात वाचून पात्रता व अटींची पूर्तता करत असल्यास अर्ज ऑनलाईन पद्ध्तीने दिलेल्या तारखेपर्यंत सादर करायचे आहेत.

या भरती प्रक्रियेसाठी उमेदवाराचे वय कमीत कमी 20 वर्षे ते जास्तीत जास्त 25 वर्षापर्यंत असणे आवश्यक आहे. या भरती प्रक्रियेसाठी नोकरीचे ठिकाण संपूर्ण भारतभर असणार आहे, यासाठी उमेदवाराला दरमहा पगार 29,000/- प्रति महिना (पहिले वर्ष) ते 31,000/- (दुसरे वर्ष) पदानुसार देण्यात येणार आहे.

मूळ जाहिरात डाऊनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

ही भरती ज्युनिअर असिस्टंट मॅनेजर (JAM) आणि एक्झिक्युटिव्ह – सेल्स आणि ऑपरेशन्स (ESO) पदासाठी होणार असून उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने खाली दिलेल्या ई-मेल पत्त्यावरून सादर करायचे आहेत इतर पद्धतीने जसे की पोस्टाने किंवा कुरिअरने आलेल्या अर्जाचा विचार केला जाणार नाही.

शैक्षणिक पात्रता (IDBI Recruitment)

  • यामध्ये उमेदवार हा किमान बॅचलर पदवी धारण केलेला असावा.

अर्ज करण्याची पद्धत

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सादर करायचे आहेत.

अर्ज करण्याची सुरुवातीची तारीख

  • 22 नोव्हेंबर 2023

अर्ज करण्याची शेवटची तारीख

  • 06 डिसेंबर 2023

परीक्षेची तारीख

  • 30 आणि 31 डिसेंबर 2023

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

उमेदवारांसाठी महत्त्वाच्या सूचना (IDBI Bank Recruitment)

  • उमेदवारांनी अर्ज ऑनलाईन पद्धतीने सविस्तर जाहिरात वाचून खाली दिलेल्या ई-मेल आयडीद्वारे सादर करायचा आहे,या भरती प्रक्रियेसाठी उमेदवारांची निवड ही मुलाखतीद्वारे होणार आहे.
  • उमेदवाराने अर्जामध्ये स्वतःचा सद्यस्थितीत चालू असलेला ई-मेल पत्ता व मोबाईल क्रमांक अचूक नमूद करायचा आहे.
  • अर्जामध्ये दिलेली माहिती खोटी अथवा चुकीची आढळल्यास उमेदवाराची उमेदवारी भरती प्रक्रियेच्या कोणत्याही टप्प्यावर रद्द केली जाईल,अर्ज जाहिरातीत दिलेल्या विहित नमुन्यातच सादर करायचे आहेत विहित नमुन्यात नसलेले अर्ज नाकारण्यात येतील.
  • भरतीचे इतर सर्व अधिकार आयडीबीआय बँकेकडे राखून ठेवण्यात आलेले आहेत.

 व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment