BVG Bharti 2023 : कमी शिक्षण असणाऱ्यांना सुद्धा नोकरीची सुवर्णसंधी;या ठिकाणी करा अर्ज

BVG Bharti 2023 : भारत विकास ग्रुप म्हणजे बीव्हीजी अंतर्गत महाराष्ट्रातील अनेक ठिकाणी आणि महाराष्ट्राच्या बाहेर सुद्धा विविध ठिकाणी अशिक्षित,10 वी, 12 वी पास वर भरपूर रिक्त जागांसाठी नोकरीची संधी उपलब्ध असून, शिक्षण नसले तरी या ठिकाणी तुम्हाला जॉब मिळणार आहे.

विविध प्रकारच्या फॅसिलिटी बीव्हीजी संपूर्ण भारतभरात देते सरकारी ठिकाणी सुद्धा विविध कर्मचारी काम करताना दिसतात. 10 वी, 12 वी पास साठी रिक्त जागा आहेत. त्यानंतर ज्यांचं शिक्षण नाही झालेलं अश्यासाठी सुद्धा मोठ्या मोठ्या ठिकाणी रिक्त जागा आहेत.

तसेच जे शिकलेले आहेत ज्यांचे चांगले शिक्षण झालेलं आहे पदवीधर आहेत किंवा डिप्लोमा झालेला आहे, इलेक्ट्रिशन असतील वेगळ्यांसाठी भरपूर ठिकाणी जॉब इथं मिळणार आहेत.  खाली लिंक दिलेली त्याच्यावर जाऊन पाहू शकता त्यानंतर तिथे जाऊन कशा प्रकारचा जॉब आहे.

भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) मध्ये नोकरी मिळविण्यासाठी येथे अर्ज करा

त्या जॉब ची संपूर्ण माहिती तुम्ही घेऊ शकता सेक्युरिटी गार्ड, हाऊस कीपिंग या स्टाफ साठी सुद्धा इथे भरती आहे. तर तुम्ही सुपरवायझर, सेक्युरिटी स्टाफ किंवा हाउसकीपिंग मध्ये काम करण्यासाठी इच्छुक असाल तुमच शिक्षण झालेल्या नसेल तरी तुम्ही 15000 ते 30000 पर्यंत इथे पगार घेऊ शकता.

त्याच्यामुळे जर तुम्हाला वाटतं ही तर अर्ज करावा तर या ठिकाणी (Apply BVG Bharti 2023) सहजरीत्या तुम्ही अर्ज करू शकता खाली लिंक दिलेली आहे त्या लिंकवर तुम्हाला जायचं आहे, लिंकवर तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला पाहिजे तसा जॉब तुम्हाला बघायला लागेल.

तिथं कॉन्टॅक्ट डिटेल्स दिलेली आहे आणि तिथेच जाऊन तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचा आहे कॉन्टॅक्ट पर्सनच नाव सुद्धा तिथे दिलेल आहे आणि त्यानंतर तुम्हाला कॉन्टॅक्ट करून त्यांच्याशी बोलायचं आहे किंवा व्हाट्सअप वर तुमचं बायोडेटा पाठवायचा आहे आणि जर तुम्हाला जॉब सुटेबल असा मिळत नसेल किंवा सापडत नसेल तर तुम्ही डायरेक्ट त्यांच्या वेबसाईटवर जाऊन अर्ज करू शकता.

भारत विकास ग्रुप (बीव्हीजी) मध्ये नोकरी मिळविण्यासाठी येथे अर्ज करा

तुमचा बायोडेटा अपलोड करू शकता आणि तुमच्या अनुभवानुसार तुम्ही तिथे जॉब मिळवू शकता तुम्हाला ज्या प्रकारचा अनुभव आहे त्या संदर्भात जॉब तुम्हाला येथे बघायला मिळतील भरपूर रिक्त जागा इथे असल्यामुळे चांगला पगार सुद्धा तुम्हाला बीव्हीजी मार्फत दिल्या जातो.

बीव्हीजीच हेड ऑफिस पुण्यामध्ये आहे आणि पुण्यामध्येच भरपूर ठिकाणी जॉब आहेत तसेच महाराष्ट्रातील मोठ्या-मोठ्या ठिकाणी मुंबई, अहमदनगर आणि इतर जिल्ह्यांमध्ये सुद्धा जॉब आहेत त्यामुळे जर तुम्ही जॉब शोधत असाल तर बीव्हीजीचा जॉब हा तुमच्यासाठी अति उत्तम पर्याय असू शकतो.

नोकरी विषयक माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेलला फॉलो करा

1 thought on “BVG Bharti 2023 : कमी शिक्षण असणाऱ्यांना सुद्धा नोकरीची सुवर्णसंधी;या ठिकाणी करा अर्ज”

Leave a Comment