लाईट गेली तरी घरात 8 तास वीज देणारे जनरेटर; खरेदी करा एवढ्या कमी किंमतीत | Solar Power Generator

Solar Power Generator : विजेचा वापर आपल्या घरामध्ये भरपूर प्रमाणात केला जातो जास्तीत जास्त वापर हीटर लावल्यामुळे किंवा इतर गरम करण्याच्या वस्तूच्या वापरामुळे या दिवसांमध्ये विजेचा वापर भरपूर प्रमाणात होतो आणि त्यामुळे आपले वीज बिल सुद्धा भरपूर येते.

हे वीज बिल जर तुम्हाला टाळायचे असेल तर आमच्याकडे एक उपाय आहे ज्याचा तुम्ही वापर करून तुमचे वीज बिल भरपूर प्रमाणात कमी करू शकता मित्रांनो सोलार जनरेटर तुम्ही नाव ऐकलंच असेल या सोलर जनरेटर मधून तुम्ही खूप कमी किमतीमध्ये तुम्हाला कुठे घेऊन जाता येईल असा जनरेटर घेऊ शकता.

या जनरेटरवर तुम्ही तुमचा मोबाईल चार्ज करू शकता, लॅपटॉप चार्ज करू शकता, लाईट लावू शकता त्याच्यासोबतच मिनी फॅन,टीव्ही सुद्धा तुम्ही या जनरेटरवर वापरू शकता, या जनरेटरची कॅपॅसिटी सुद्धा चांगली असून दीडशे Vat मध्ये हा जनरेटर येतो.

ऑफरमध्ये सोलर जनरेटर घेण्यासाठी येथे क्लिक करा

कुठेही नेऊ शकता (Solar Power Generator)

वजन आणि साईज सुद्धा याची कमी आहे सोलर जनरेटर असल्यामुळे तुम्हाला याला एकदा चार्ज केल्यानंतर जवळपास सात ते आठ तास त्याला चार्ज करायची गरज पडत नाही आणि याला चार्ज करण्यासाठी तुम्हाला विजेचा वापर सुद्धा करण्याची गरज नाही.

त्यामुळे तुम्ही हा जनरेटर जर घेतला तर सहजरीत्या तुम्ही वापरू शकता आणि हा जनरेटर तुम्ही कुठे बाहेर फिरायला जात असाल किंवा ट्रॅव्हलिंग करत असाल तर तुम्हाला फारच उपयोगी पडणार आहे कारण का हा घेऊन जाता येणे एवढा हलका आणि सोप्या साईजचा असल्यामुळे तुम्ही याला कुठेही कॅरी करू शकता.

जर तुमच्याकडे एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड असेल तर हे सोलर जनरेटर तुम्ही फक्त 367 रूपयांच्या मासिक हफ्त्यावर सुद्धा घेऊ शकता.

कोणत्याही व्हेकेशन वर तुम्ही गेलात तर तिथेही त्याला वापरू शकता आणि कुठेही उन्हाला ठेवून तुम्ही त्याची चार्जिंग करू शकता त्यामुळे तुम्हाला याच्यासाठी लाईटचा वापर करण्याची गरज नाही आणि तुम्ही वापरत असलेल्या वस्तू सहज तुम्ही चार्ज करू शकणार आहात.

ऑफरमध्ये सोलर जनरेटर घेण्यासाठी येथे क्लिक करा

किंमत पण कमी (Solar Generator)

कधीकधी असे होते की आपण बाहेर गेल्यानंतर आपल्याला चार्जिंग करण्यासाठी खूप प्रॉब्लेम येतो कुठे चार्जिंग करायला जागा मिळत नाही तर कुठे चार्जिंग करू देत नाहीत तर अशा वेळेस हा पोर्टेबल जनरेटर तुम्हाला खूप उपयोगी पडणार आहे.

तुम्ही याला कुठे ठेवून चार्जिंग करू शकता आणि जनरेटर जो आहे तो पण सूर्यप्रकाशात चार्ज करून तुम्ही त्याचा वापर करू शकता या जनरेटर ची किंमत सुद्धा खूप कमी असून जर तुम्हाला हा जनरेटर घ्यायचा आहे तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही तो जनरेटर घेऊ शकता.

नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment