सेंट्रल बँक ऑफ इंडियामधून मिळणार 25 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज;फक्त हि कागदपत्रे लागणार | Central bank personal loan

Central bank personal loan : गावा खेड्यामध्ये तसेच शहरामध्ये सुद्धा सर्वाधिक शाखा असणारी सेंट्रल बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील दोन नंबरची सर्वात मोठी बँक आहे, तब्बल 150 वर्षे अधिक कार्यकाल कार्यरत असलेल्या या बँकेन करोडो ग्राहकाचा विश्वास संपादन केलेला आहे.

या बँकेच्या शाखा लहान मोठ्या शहरांमध्ये असून या बँकेमार्फत सुद्धा इतर बँके सारख्याच विविध सुविधा पुरवल्या जातात गावाखेड्यातल्या लोकांना याबाबतीत कमी माहिती असते आणि त्यामुळे तेथील नागरिक याबद्दल विचारणा सुद्धा करत नाहीत.

सेंट्रल बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

प्रत्येक बँकेमध्ये कर्ज, ठेवी, बचत खात, चालू खातं या सुविधा दिल्या जातात. सेंट्रल बँक हे सुद्धा सगळ्या सुविधा नागरिकांना देते, यामध्ये वैयक्तिक कर्ज हा पर्याय सुद्धा नागरिकांना उपलब्ध असतो. आपला वैयक्तिक खर्च भागवण्यासाठी किंवा इतर कोणते खर्च असतील तर त्या खर्चाची भरपाई करण्यासाठी तुम्ही वैयक्तिक कर्ज काढू शकता.

कमीत कमी व्याजदरावर सेंट्रल बँक वैयक्तिक कर्ज पुरवते एक टक्के प्रक्रिया शुल्क तुमच्या लोनच्या (Central bank personal loan) रकमेवर आकारले जाते. माजी सैनिकासाठी किंवा डिफेन्स मध्ये काम करणाऱ्या व्यक्तीसाठी ही बँक कोणत्याहि प्रकारच प्रक्रिया शुल्क लागत नाही. डॉक्युमेंटेशन चार्जेस म्हणून दोन लाखापर्यंत फक्त 270 रुपये आणि दोन लाखापेक्षा जास्त असेल तर 450 रुपये एवढे फी आकारले जाते.

सेंट्रल बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

सध्या 12.75% एवढा व्याजदराने ही बँक वैयक्तिक कर्ज देत असून तुम्ही जर सरकारी नोकर असाल, शाळेमध्ये, दवाखान्यात, महानगरपालिकेमध्ये काम करत असाल तर तिथे एक वर्ष पूर्ण झालेला असाव. तसेच तुम्ही खाजगी क्षेत्रात काम करत असल्यास तुम्ही पर्मनंट एअसायला पाहिजे आणि कमीत कमी तीन वर्ष त्या संस्थेमध्ये तुमची सर्विस झालेले असणे गरजेचे आहे.

कमीत कमी दरवर्षी तुम्हाला 01 लाख 80 हजार एवढा पगार असण आवश्यक आहे या पगाराच्या 24 पट पर्सनल लोन तुम्हाला दिले जात जास्तीत जास्त 20 लाखापर्यंत हे लोन तुम्ही घेऊ शकता, तर कमीत कमी लोन साठी कोणती मर्यादा नाही पण तुमचा पगार हा 01.80 पेक्षा जास्त असण आवश्यक आहे.

सेंट्रल बँकेमार्फत कर्जाचा पर्याय तुमच्यासाठी उपलब्ध आहे त्यामुळे वर लिंक दिलेल्या असून तुम्हाला अर्ज करायचा असल्यास आत्ताच अर्ज करून तुम्ही हे कर्ज मिळवू शकता.

नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment