Tata Capital Personal loan : टाटा कॅपिटल अंतर्गत ७५ हजार ते 35 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज देण्यात येत आहे हे वैयक्तिक कर्ज तुम्ही सहा वर्षाच्या आत मध्ये फेडू शकता 10.99 एवढ्या कमी व्याजदरामध्ये टाटा कॅपिटल वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते.
वैयक्तिक कर्ज आकर्षक व्याजदरासह तुम्हाला विविध कामासाठी वापर करू शकता अचानक कोणत्याही वेळेस पैशाची गरज पडली तर अशा वेळेस वैयक्तिक कर्ज हा चांगला पर्याय आपल्याकडे आहे. जास्तीत जास्त पाच मिनिटाच्या आत मध्ये वैयक्तिक कर्ज अकाउंटला देणार टाटा कॅपिटल हे पहिलं अधिकृत पोर्टल आहे.
टाटा कॅपिटल चे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला इन्स्टंट लोन फक्त पाच मिनिटाचा आत मिळते तुम्हाला कर्ज घेण्यासाठी फक्त सहाच स्टेप फॉलो करायला लागतात त्याच्यामध्ये
- पहिली स्टेप आहे तुमची माहिती टाका मोबाईल नंबर आणि पॅन कार्ड वर असलेलं नाव टाकायचं.
- दुसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला आवश्यक असलेल्या लोनची रक्कम टाकायची आहे.
- तिसऱ्या स्टेप मध्ये तुम्हाला तुमची वैयक्तिक माहिती आणि बँकेची डिटेल्स भरायचे आहे.
- चौथ्या स्टेप मध्ये तुम्हाला इमँडेट फॉर्म भरायचा आहे जेणेकरून तुमचा हप्ता बँकेमधून दर महिन्याला कपात होत जाईल.
- पाचव्या स्टेप मध्ये तुम्हाला काही इन्शुरन्स घ्यायचा असेल त्याविषयी डिटेल सांगायचे आहे.
- सहाव्या स्टेप मध्ये एग्रीमेंट एक्सेप्ट करून वैयक्तिक कर्जाच्या डिटेल्स तुम्हाला पडताळून पाहायचे आहेत आणि सबमिट करायचे आहे.
एवढं सगळं झाल्यानंतर पाच मिनिटाच्या आत तुम्हाला वैयक्तिक कर्ज टाटा कॅपिटल मार्फत दिल्या जाते वेगवेगळ्या कारणासाठी हे वैयक्तिक कर्ज तुम्ही वापरू शकता ज्यामध्ये शिक्षण असेल, प्रवास असेल, मेडिकल इमर्जन्सी असेल यासाठी सुद्धा तुम्ही टाटा कॅपिटल चे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.
टाटा कॅपिटल चे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
टाटा कॅपिटल मार्फत तुम्हाला कोणत्याही तारणाची गरज भासत नाही अनसेक्युअर लोन असल्यामुळे तुम्ही कोणताही गॅरेंटर न देता वयक्तिक कर्ज घेऊ शकता. चांगल्या पद्धतीने तुम्ही कर्जाचे हफ्ते फेडले तर त्याच कर्जावर ओव्हरड्राफ्ट फॅटसिलिटी सुद्धा टाटा कॅपिटल मार्फत देण्यात येते.
तुम्ही घेतलेल कर्ज तुमच्याकडे पैसे आल्यानंतर तुम्ही भरायचा विचार करत असाल (Tata Capital Personal loan) तर कोणत्याही शुल्काशिवाय टाटा कॅपिटल हे कर्ज बंद करते इतर बँकासारखे कोणते चार्जेस टाटा कॅपिटल आकारत नाही त्यामुळे चांगले आणि वेळवर मिळणारे हे वैयक्तिक कर्ज आहे.
जर तुम्ही नोकरदार वर्गातून येत असेल तर कमीत कमी वीस हजार एवढी सॅलरी तुमच्या असायला पाहिजे नोकरदार वर्गात येत असाल तर त्यासाठी वेगवेगळ्या डिटेल्स तुम्हाला द्यायला लागते ही सगळी माहिती वर लिंक वर दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही संपूर्ण माहिती पाहू शकता आणि वाचून टाटा कॅपिटल चा वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता.