MSEB bill payment : सरकारचा मोठा निर्णय !! “या” सर्वांचे लाईटबील सरसकट माफ; शासन निर्णय आला

MSEB bill payment : दुष्काळाच्या परिस्थितीत सर्वसामान्यांना वीज बिल भरणे असो किंवा इतर कोणताही खर्च असो ते झेपावणे खूप जड जाते ही परिस्थिती फक्त आपण सगळे जाणू शकतो, अशा परिस्थितीत शासनाने अत्यंत स्वागतार्ह असा वीज बिल माफीचा निर्णय घेतलेला आहे.

जे या योजनेसाठी पात्र असतील त्याना सरसकट विज बिल माफी देण्यात येणार आहे, या विज बिल माफीसाठी अनुदान वितरित करण्याचा सुद्धा शासनाने निर्णय घेतलेला आहे,सविस्तर माहिती शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता,

शासन निर्णय खाली दिलेला आहे महाराष्ट्र शासनाने राज्य कर्मचाऱ्यांच्या हिताचे बरेचशे निर्णय घेतलेले आहेत, ते तर आपण पाहतच आहोत पण आता शेतकरी हिताचा देखील मोठा शासन निर्णय सरकारने घेतलेला आहे.

सरसकट वीजबिल माफ करण्यासाठी येथे क्लिक करा

अनुदान वितरित (mseb bill payment)

राज्यातील कृषीपंपधारकांना दरवर्षी सवलतीच्या दरात वीज पुरवठा करण्यात येतो व त्याची प्रतिपूर्ती करण्यासाठी महावितरण कंपनीस अर्थसहाय्य देण्यात येते. जे या योजनेसाठी पात्र असतील त्याना सरसकट विज बिल माफी देण्यात येणार आहे, या विज बिल माफीसाठी अनुदान वितरित करण्याचा सुद्धा शासनाने निर्णय घेतलेला आहे,सविस्तर माहिती शासन निर्णयामध्ये तुम्ही पाहू शकता,

शासन निर्णय डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

निधी वितरित

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनीच्या दिनांक 12 एप्रिल 2023 रोजीच्या प्रस्तावानुसार आदिवासी विकास विभागाने तरतूद रु. 200 कोटी मधून वित्त विभागाने बीडीएस प्रणालीवर विभागांच्या अधिकारात वितरणासाठी उपलब्ध असलेला 35 % निधी रु. 58.50 कोटी दिनांक 24.08.2023 च्या शासन निर्णयान्वये वितरीत केला आहे,

महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी मर्यादित यांना आदिवासी विकास विभागाच्या आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत अनुसूचीत जमातीच्या वैयक्तिक कृषीपंपधारक लाभार्थयांना (Electricity bill online payment) वीज दरात सवलत देण्यासाठी रू. 58.50 कोटी (रूपये सत्तर कोटी फक्त) महावितरण कंपनीस रोखीने वितरीत करण्यास शासनाची मंजुरी देण्यात येत आहे.

नवनवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment