Smartwatch offer : या दिवाळीत फक्त 430 रुपयांत घ्या स्मार्टवॉच; ऍमेझॉन वर ऑफर सुरु

Smartwatch offer : ब्लूटूथ कॉलिंग, हार्ट बिट, स्टेप काउन्ट या सारखे ऑप्शन असलेले स्मार्टवॉच फक्त 499 रुपयांत मिळत आहे. सध्या स्मार्ट वॉचची क्रेझ तरुणाई मध्ये भरपूर आहे, तरुणाईसाठी स्मार्ट वॉच ॲमेझॉन, फ्लिपकार्ट यांच्यासारख्या ऑनलाइन पोर्टलवर उपलब्ध आहेत, या स्मार्ट वॉच 500 रुपयाच्या आत सुद्धा उपलब्ध असल्यामुळे सर्वसामान्यांना हे डिजिटल घड्याळ परवडणार आहे.

या स्मार्टवॉच विषयी खाली संपूर्ण माहिती तुम्हाला दिलेली आहे 500 रुपयांच्या आत असलेल्या स्मार्ट वॉच मध्ये हार्ट रेट सह ब्लूटूथ आणि चार्जिंग चे सुविधा सुद्धा उपलब्ध असणार आहेत. लहान मुलांसोबतच महिलांना आणि तरुणाईला सुद्धा हे स्मार्ट वॉच घेणे परवडणाऱ्या आहे.

फक्त 430 रुपयांत स्मार्टवॉच खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वरून जाऊन तुम्ही हे स्मार्टवॉच (Buy Smartwatch in offer) घेऊ शकता या व्यतिरिक्त लहान मुलांसाठीच्या स्मार्ट वॉच चे भरपूर प्रकार ॲमेझॉन वर उपलब्ध आहेत त्यामध्ये 300 रुपये पासून 3000 पर्यंत सर्व पर्याय उपलब्ध आहेत. लहान मुलांसाठीचे कॉलिंग चे सुद्धा स्मार्ट वॉच यामध्ये उपलब्ध असल्यामुळे लहान मुलांच्या सुरक्षेसाठी हे स्मार्ट वॉच तुम्ही वापरू शकता.

सराव कंपनीचं गुलाबी कलरचे हे वॉच D20 हार्ट रेट्स सह इतर बेसिक गोष्टी या घड्याळामध्ये तुम्हाला मिळणार आहेत या घड्याळासाठी खूपच कमी स्टॉक उपलब्ध असल्यामुळे तुम्ही लवकरात लवकर हे वॉच तुमच्या मुलांसाठी मागू शकणार आहात.

फक्त 430 रुपयांत स्मार्टवॉच खरेदी करण्यासाठी येथे क्लिक करा

महिला वर्ग सुद्धा ही वॉच वापरू शकते त्यांच्यासाठी सुद्धा नॉर्मल फंक्शन्स याच्यामध्ये असणार आहेत या घड्याळामध्ये तुम्ही मेसेज वाचू शकता, कॉल आला तर कट करू शकता आणि इतर नोटिफिकेशन सुद्धा पाहू शकणार आहात. यूएसबी चार्जिंग च्या पोर्ट्सचा तुमच्या स्मार्टफोनला वापरता येणाऱ्या केबलने तुम्हीही घड्याळ चार्जिंग करू शकता.

या वॉचमध्ये अलार्म ची सुद्धा सुविधा आहे तसेच ई-मेल आणि इतर गोष्टी सुद्धा तुम्ही वापरू शकणार आहात या घड्याळाचा रिव्ह्यू पाहून तुम्ही हे घड्याळ घेऊ शकता खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन आत्ताच तुमच्या मुलांसाठी किंवा स्वतःसाठी वॉच खरेदी करू शकता.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment