Online account opening : भारतातील सर्वात मोठी सरकारी बँका असलेल्या स्टेट बँकेमध्ये ऑनलाईन आपल्या मोबाईल मधून खाते काढणे एकदम सोपे झालेले आहे, भारतातील ग्रामीण भागात सुद्धा असणाऱ्या बँकेमध्ये खाते काढण्यासाठी 2 ते 3 वेळा फेऱ्या माराव्या लागतात यामध्ये आपला बराच वेळ वाया जातो.
स्टेट बँकेने मोबाईल वरून खाते काढण्यासाठी एक सुविधा दिलेली आहे या सुविधे अंतर्गत तुम्ही तुमचं मोबाईल वरून सहजरीत्या अकाउंट काढू शकता आणि ऑनलाईन अकाउंट व्हेरिफिकेशन करून त्याचा वापर करू शकता यासाठी तुम्हाला कधीही बँकेत जाण्याची गरज पडत नाही.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा
जर तुमच्याकडे कॅश असेल आणि ते डिपॉझिट करायचे असेल तरच तुम्ही बँकेत जाऊन ते जमा करू शकता इतर कोणत्याच गोष्टीसाठी तुम्हाला बँकेत जाण्याची आवश्यकता भासणार नाही, अकाउंट काढण्यासाठी (Online account opening) एकदम सोपी पद्धत आहे त्या सोप्या पद्धतीने तुम्ही अकाउंट काढून ऍक्टिव्हेट करून घेऊ शकता.
अकाउंट काढायच्या अगोदर तुमच्याकडे पॅन कार्ड आणि आधार कार्ड असणे गरजेचे आहे आणि आधार कार्ड ला मोबाईल नंबर लिंक असणे आवश्यक असेल या दोन ते तीन गोष्टी तुमच्याकडे असतील तर तुम्ही सहजरीत्या स्टेट बँक ऑफ इंडिया मध्ये अकाउंट ओपन करू शकता.
स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये अकाउंट ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा
नवीन अर्जदारांसाठीही सुविधा भारतीय स्टेट बँकेने (SBI Online) उपलब्ध करून दिली असून अगदी काही तासाभरात तुम्ही अकाउंट काढू शकता, कोणतेच कागदपत्र तुम्हाला बँकेमध्ये जाऊन जमा करण्याची गरज पडत नाही किंवा बँकेमध्ये जाऊन मॅनेजर/लिपिकांना वारंवार भेटण्याची सुद्धा गरज पडत नाही.
सर्व प्रक्रिया ऑनलाइन होते आणि ऑनलाईन अकाउंट डिटेल्स सुद्धा तुम्हाला मिळतात,जर तुम्ही सोमवार ते शनिवार यादरम्यान खाते उघडले तर दहा ते पंधरा मिनिटात व्हिडिओ व्हेरिफिकेशन होऊन तुम्हाला अकाउंट नंबर आणि बाकी देतेस मिळतील डेबिट कार्ड, चेक बुक, नेट बँकिंग इत्यादी सुविधा सुद्धा तुम्ही एप्लीकेशन घेऊ शकता.