Free laptop Apply 2023 : AICTE फ्री लॅपटॉप योजनेअंतर्गत सरकार काही विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देत आहे,विद्यार्थ्यासाठी ही एक चांगली संधी चालून आलेली आहे यासाठी अर्ज कोणी करायचा व कुठे करायचा याची सविस्तर माहिती खाली दिलेली आहे.
ग्रामीण तसेच शहरी भागातील गरजू विद्यार्थ्यांना करिता लॅपटॉपच्या माध्यमातून शिक्षण घेणे सोपे होऊ शकते, इच्छुक उमेदवारांनी मोफत लॅपटॉप एप्लीकेशन 2023 च्या अंतर्गत मोफत लॅपटॉप नोंदणी फॉर्म ऑनलाईन भरून वेबसाईटवर अपलोड करायचे आहेत.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
AICTE फ्री लॅपटॉप योजनेसाठी ऑनलाईन अर्ज तसेच सोबत आवश्यक ती सर्व कागदपत्रे देखील जोडायचे आहेत,आधुनिक काळात सर्वसामान्य विद्यार्थ्यांना देखील सर्व प्रकारचे प्रशिक्षण लॅपटॉप च्या माध्यमातून घेण्यासाठी सरकारने ही योजना चालू केलेली आहे. उमेदवारांनी आपले ऑनलाईन रजिस्ट्रेशन करून ठेवणे गरजेचे आहे.
आवश्यक कागदपत्रे (Free laptop Apply)
- आधार कार्ड
- पॅन कार्ड
- राशन कार्ड
- बँक खाते आणि पासबुक
- पासपोर्ट साईज फोटो
- ईमेल पत्ता
- फोन नंबर
- शैक्षणिक पात्रता कागदपत्रे
फ्री लॅपटॉप योजनेसाठी फक्त हेच विद्यार्थी करू शकतात अर्ज
- ज्या विद्यार्थ्याला दहावी/बारावी मध्ये कमीत कमी 65% ते 70% पर्यंत गुण प्राप्त झालेले आहेत असे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.
- तसेच पॉलिटेक्निकल, आयटीआय करणारे विद्यार्थी देखील यासाठी अर्ज करू शकतात.
ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
या पद्धतीने करा अर्ज (Free laptop Apply 2023)
मोफत लॅपटॉप फॉर्म 2023 साठी अर्ज करण्याकरिता तुम्हाला All India Council for Technical Education या वेबसाईटवर भेट द्यावी लागेल त्यानंतर तुम्हाला मोफत लॅपटॉप योजना 2023 च्या पर्यावर क्लिक करून त्यामध्ये सर्व माहिती भरून सर्व कागदपत्रे दिलेल्या फॉरमॅटमध्ये अपलोड करायचे आहेत, नंतर फॉर्म सबमिट करायचा आहे या प्रकारे तुम्ही अर्ज करू शकता.