टू-व्हीलर घेण्यासाठी हि बँक देते 2 लाख रुपये कर्ज;दिवाळीच्या मुहूर्तावर मोठी ऑफर | Two Wheeler Loan

Two Wheeler Loan : दुचाकी मोटरसायकल घेणं हे सर्वसाधारण माणसाचं स्वप्न असतं आजकाल दुचाकी घेणं खूप सोपं झालं असलं तरी ग्रामीण भागामध्ये,दुष्काळाच्या भागांमध्ये आज सुद्धा दुचाकी पाहायला मिळत नाही. ग्रामीण भागात सुद्धा लोक बस स्टॉप वर थांबलेले दिसतात.

बसची,रिक्षाची वाट बघत बस स्टैंड वर थांबलेले लोक आपण बहुतेक वेळा पाहिलेली आहेत आज सुद्धा ग्रामीण भागामध्ये हीच परिस्थिती आहे. दुचाकी घेण्यासाठी आठ ते दहा हजार रुपये एवढे डाऊन पेमेंट करायचे गरज असते पण काहीजणांचे दुचाकी घेण्याचे स्वप्न तसेच राहत.

टू-व्हीलर लोन काढण्यासाठी येथे क्लिक करा

एकदम सर्वसामान्य कुटुंबामध्ये आज सुद्धा ही परिस्थिती आहे दुचाकी घेण्यासाठी भरपूर फायनान्स कंपन्या सहकार्य करत असतात तसेच आर्थिक साह्याचा पुरवठा सुद्धा केला जातो. दुचाकी घेण्यासाठी शोरूम मधीलच कर्मचारी लोन करण्यास मदत करतात परंतु जर तुम्ही दुसऱ्या कोणत्या बँकेमधून मोटरसायकल साठी लोन (Two Wheeler Loan) घेण्याचा विचार करत असाल तर आयडीएफसी फर्स्ट बँक तुम्हाला जलद गतीने, पेपरलेस आणि झिरो प्रोसेसिंग फीस लोन देते.

कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये आयडीएफसी फर्स्ट बँक सर्वसामान्यांना लोन (Motorcycle Loan) प्रदान करते, तुम्ही कोणतीही गाडी घेत असाल तर सर्व गाड्यांसाठी कर्ज या बँकेमार्फत दिले जात. या बँकेमार्फत तुम्हाला लोन घ्यायचा असेल तर तुम्ही भारताचे नागरिक असणं गरजेचं आहे.

तुमचं वय 21 वर्षापेक्षा जास्त असावा आणि तुम्हाला आयडीएफसी फर्स्ट बँकेकडून मोटरसायकल घेण्यासाठी कर्ज दिले जात हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला पासपोर्ट साईज फोटो, ओळखपत्र, पत्याचा पुरावा यामध्ये पासपोर्ट, आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, वोटर आयडी इत्यादींचा समावेश असतो.

टू-व्हीलर लोन काढण्यासाठी येथे क्लिक करा

यासोबतच आयडीएफसी फर्स्ट बँकेचं लोन एप्लीकेशन फॉर्म सुद्धा तुम्ही भरून देऊ शकता लोनचे प्रोसेस ऑनलाईन /ऑफलाइन पद्धतीने सुद्धा तुम्ही लोन काढू शकता म्हणजे जर तुम्हाला ऑनलाईन काय समजत नसेल तर ऑफलाईन तुम्ही फॉर्म भरून कमीत कमी डाऊन पेमेंट मध्ये मोटरसायकल घरी आणू शकता.

या व्यतिरिक्त आणखी भरपूर कंपन्या असून आपल्या साइटवर अशाच लोन विषयी माहिती दिली जाते अशाच माहिती पूर्ण बातम्यांसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करू दररोज नवनवीन माहिती मिळवा.

 व्हाट्सअप चॅनलला फॉलो करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment