Uber driver registration : तुम्ही चार चाकी गाडी चालवत असाल किंवा तुमच्याकडे लायसन्स असेल तरी भारतातल्या वेगवेगळ्या ठिकाणी तुम्ही ओला, उबेर सारख्या कंपनीमध्ये आपली गाडी चालवून तुमच्या वेळेप्रमाणे वाटेल तेव्हा गाडीचा वापर करून घरबसल्या दर महिना 40 ते 50 हजार रुपये कमवू शकता.
भारतामधील नावाजलेल्या उबेर,ओला यासारख्या कंपन्या ज्यांच्याकडे चार चाकी गाड्या आहेत, ज्यांचे टॅक्सी परमिट आहे अश्या गाड्यांसाठी दर महिना चांगलं उत्पन्न मिळवण्याची संधी देत आहे, जर कोणाला काम करायची इच्छा असेल आणि त्याच्याकडे गाडी नसेल तर त्याला गाडी घेण्यासाठी सुद्धा उबेर कडून मदत केली जाते.
उबेर सोबत काम करून 40 ते 50 हजार रुपये कमावण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला सुद्धा चार चाकी गाडी चालवता येत असेल आणि टॅक्सी चालवण्याचा लायसन्स तुमच्याकडे असेल तर तुम्ही यामध्ये अर्ज करून दर महिना चांगल्या प्रकारचे उत्पन्न कमवू शकता. भारतामध्ये तसेच महाराष्ट्रामध्ये कमाईचे वेगवेगळे पर्याय उपलब्ध असून सगळ्या गोष्टींची माहिती आपल्यापर्यंत पोहोचत नाही आणि हीच माहिती पोहोचण्याचा आमचे संकेतस्थळामार्फत प्रामाणिक प्रयत्न केला जातो.
वेगवेगळे व्यवसाय, वेगवेगळ्या नोकरीच्या संध्या तसेच सरकारच्या वेगवेगळ्या योजना याची माहिती आमच्या संकेतस्थळा मार्फत तुम्हाला दिल्या जाते ही माहिती तुम्हाला मोबाईलवर मिळावी असे वाटत असेल तर खाली व्हाट्सअप चॅनेल ची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करून दररोज नवनवीन माहिती मिळवू शकता.
ओला,उबेर यांचे टॅक्सी चालवण्यासाठी तुमच्याकडे फक्त लायसन्स (Online Uber Driver Registration) असलं तरीही गाडी घेण्यासाठी ओला,उबेर तुम्हाला मदत करते त्यांच्या वेगवेगळ्या कॅम्पेन द्वारे ते अशा उत्सुक असणाऱ्या ड्रायव्हर्सना आपल्यामध्ये सामावून घेतात आणि त्यांच्या वेळेनुसार काम करून चांगल्या प्रकारचे उत्पन्न सुद्धा मिळवून देतात.
उबेर सोबत काम करून 40 ते 50 हजार रुपये कमावण्यासाठी येथे क्लिक करा
उबेर मध्ये तुम्हाला व्यवसाय करायचा असेल आणि त्याच्यासाठी तुम्हाला अर्ज करायचा असेल तर खाली लिंक केलेले आहे त्या लिंक वर जाऊन तुम्हाला अर्ज सादर करायचा आहे जर तुम्ही याच्या अगोदर कधी अर्ज केला असेल तर तुम्हाला फक्त लॉगिन करायचे आहे आणि अर्ज नसेल केलेला तर तुम्हाला पहिले नोंदणी करावी लागेल.
नोंदणी करते वेळेस संपूर्ण माहिती, तुमचा मोबाईल नंबर तुम्हाला टाकावा लागेल त्यानंतर तुमच्याकडे असणाऱ्या लायसन्सची व इतर प्रकारची माहिती भरावी लागेल आणि अर्ज करावा लागेल अर्ज केल्यानंतर उबेर कडून तुमच्याशी संपर्क साधला जाईल आणि तुम्ही पात्र असाल तर तुम्ही यांच्या योजनांमध्ये सामील होऊ शकता.