Bank Of Baroda Personal Loan : बँक ऑफ बडोदा मार्फत ऑनलाइन पद्धतीने मोबाईल वरून तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकणार आहात. वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी तुमच्याकडे फक्त मोबाईल नंबर आधारला जोडलेला पाहिजे, त्यानंतर तुमच्याकडे पॅन नंबर असायला पाहिजे आणि जर तुम्ही नेट बँकिंग वापरत असाल तर नेट बँकिंग ने तुम्ही मागच्या सहा महिन्याचे स्टेटमेंट बँकेच्या जोडू शकता.
सहजरीत्या तुम्ही वैयक्तिक कर्जसाठी बँक ऑफ बडोदा मध्ये अर्ज करू शकता, काही वेळामध्ये याचा अप्रोवल येऊन तुम्हाला रक्कम सुद्धा बँकेमध्ये ट्रान्सफर केले जाऊ शकते. प्रेअप्रोवल लोन जर असेल तर यामध्ये तुम्हाला जास्त कागदपत्रे अपलोड करायची गरज पडत नाही.
तुम्ही बँक ऑफ बडोदा मार्फत जास्तीत जास्त दहा लाखापर्यंत वैयक्तिक डिजिटल कर्ज तुम्हाला मिळत असतं हे कर्ज तुम्ही 12 महिन्यापासून 60 महिन्यापर्यंत भरू शकता, याचा व्याजदर 12.40% पासून सुरु होतो ते जास्तीत जास्त 17.75% पर्यंत तुम्हाला लागू होऊ शकतो.
बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
बँक ऑफ बडोदा मार्फत वैयक्तिक कर्ज जर तुम्ही घेता असाल तर त्याच प्रक्रिया शुल्क जास्तीत जास्त 2 टक्क्यापर्यंत असत म्हणजे कमीत कमी 1000 जास्तीत जास्त 10 हजारापर्यंत असते. हे शुल्क तुमच्या बँकेच्या (Apply Bank Of Baroda Personal Loan) कर्जाच्या रकमेवर अवलंबून असत या कर्जासाठी तुम्हाला कोणत्या बँकेच्या शाखेमध्ये जाऊन भेट द्यायची गरज पडत नाही.
तुम्ही 24 तासांमध्ये कधीही हे पेपरलेस लोन प्रोसेस करू शकता यासाठी तुमचं वय 21 वर्ष कमीत कमी असायला पाहिजे आणि जास्तीत जास्त 58 वर्ष असणं आवश्यक आहे. जर तुम्हाला तुमच्याकडे प्रेअप्रोवल ऑफर आहे का नाही पाहायचं असेल तर खाली मेसेज दिलेला आहे तो टाईप करून तुम्ही पाठवू शकता.
बँक ऑफ बडोदा वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
तुमच्या लोनच्या अमाऊंट मधून वजा केलं जातं आणि बाकीचे जे रक्कम आहे ते तुमच्या अकाउंट मध्ये पाठवले जाते यासाठी तुम्हाला प्रोसेस करायचे असेल तर खाली लिंक दिलेली आहे आणि या वर सुद्धा लिंक उपलब्ध आहे तुम्ही लिंक वर जाऊन या कर्जासाठी अर्ज करू शकता.
तुमचा मोबाईल नंबर आणि ओटीपी टाकून तुम्ही कर्जाची सुरुवात करू शकतात तुम्हाला लिंक दिलेली आहे लिंक वर जाऊन लगेच अर्ज करून तुम्ही कर्जाची रक्कम काही दिवसांमध्ये अकाउंटला मिळवू शकता.