HDFC Credit Card Apply : बँके कडून आपल्याला क्रेडिट कार्ड आणि डेबिट कार्ड दिले जाते डेबिट कार्ड हे प्रत्येक खातेधारकास प्रत्येक बँक खाते उघडल्यानंतर देते, डेबिट कार्ड मधील पैसे तुम्ही तुमच्या अकाउंटला पैसे असल्यानंतरच वापरू शकता यासाठी तुमच्या अकाउंटला पैसे असणे गरजेचे असतं.
परंतु जर तुम्ही क्रेडिट कार्ड घेतलं तरी या क्रेडिट कार्ड द्वारे तुम्ही व्यवस्थितरित्या जर पैशाचा व्यवस्थापन केलं तर क्रेडिट कार्ड खूप उपयोगासाठी येत, क्रेडिट कार्ड कोणत्या बँकेचा घ्याव, क्रेडिट कार्डची लिमिट किती ठेवावी, त्याचा किती खर्च घ्यावा या सर्वसाधारण गोष्टी आपल्याला ऑनलाइन वेगवेगळ्या ठिकाणी पाहायला मिळतात.
एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी येथे क्लिक करा
क्रेडिट कार्ड मुळे भरपूर जणांचा नुकसान झालेले तुम्ही ऐकलं असेल आणि काही जणांचं स्वतः सुद्धा नुकसान झालेला असेल परंतु जर क्रेडिट कार्ड तुम्ही व्यवस्थित रित्या वापरलं तर क्रेडिट कार्ड हे एक चांगलं वरदान असत. क्रेडिट कार्डच्या फक्त 25% एवढी लिमिट तुम्हाला वापरायची आहे आणि दर महिन्याला त्याच्या वेळेवर पेमेंट करायचा आहे जर असं केलं तर तुम्हाला अडचणीच्या काळात खरंच उपयोगी पडणार साधन म्हणजे काय क्रेडिट कार्ड.
भरपूर बँका देतात तुमची पात्रता पासून तुम्हाला क्रेडिट कार्ड दिलं जातं यामध्ये एचडीएफसी, एसबीआय, ॲक्सिस बँक, आयसीआयसीआय बँक, कोटक महिंद्रा बँक या मोठ्या मोठ्या बँका क्रेडिट कार्ड देण्यासाठी धडपड करत असतात, अगदी पेट्रोल पंपावर किंवा मॉलमध्ये सुद्धा तुम्हाला क्रेडिट कार्ड देणारे मुलं दिसतात पण त्यावेळेस आपल्याला जमलं नाही तर तुम्ही ऑनलाईन पद्धतीने सुद्धा अर्ज (HDFC Credit Card Apply) करून क्रेडिट कार्ड मिळू शकता.
एचडीएफसी बँकेचे क्रेडिट कार्ड घेण्यासाठी येथे क्लिक करा
एचडीएफसी बँकेचा क्रेडिट कार्ड जर तुम्हाला घ्यायच असेल तर आत्ता त्यांचे चांगले ऑफर चालू आहे तुम्ही ऑनलाईन अर्ज करून जर कार्ड मिळालं तर त्याच्यासोबत तुम्हाला ॲमेझॉन 1500 रुपयांचं व्हाउचर फ्री मिळणार आहे, क्रेडिट कार्डचा वापर तुम्ही ऑनलाईन बुकिंग साठी, सामान खरेदी करण्यासाठी किंवा इतर महत्त्वाच्या गोष्टी साठी सुद्धा वापरू शकता.
काहीजणांसाठी चांगला असणार आहे हा ऑप्शन काहीजणांसाठी फक्त स्वतःच्या व्यवस्थापनामुळं चुकीचा असू शकतो जर तुम्हाला खरंच क्रेडिट कार्ड वापरायची इच्छा असेल तर वर दिलेली लिंक आहे त्या लिंक वर जाऊन तुम्हाला ऑनलाईन अर्ज करायचे आहे ऑनलाइन अर्ज करून काही दिवसांमध्ये तुम्ही सहजरीत्या ते कार्ड मिळवू शकता.