Kotak Mahindra Personal Loan : कोटक महिंद्रा बँक फक्त तीन स्टेप मध्ये वैयक्तिक कर्ज सर्वांना देऊ करते फक्त 2173 रुपये एवढा दर महिन्याला हप्ता वैयक्तिक कर्जाचा येतो. त्यामुळे हा हप्ता तुम्ही सहजरीत्या भरू शकता किती लोन घेतल्यानंतर किती हप्ता तुम्हाला येईल यासाठी ईएमआय कॅल्क्युलेटर बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे तिथून तुम्ही लोनचे रक्कम टाकून किती वर्षासाठी हप्ता घेणार आहात याची माहिती टाकायची आहे.
या बँकेमार्फत कोणतीही वस्तू तारण न ठेवता तुम्ही तब्बल 40 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज घेऊ शकता हे वैयक्तिक कर्ज तुम्हाला एक ते 6 वर्ष दरम्यान फेडायचे असते. 10.99% एवढा व्याजदर कोटक महिंद्रा बँक मार्फत वैयक्तिक कर्जासाठी आकारला जातो. डिजिटल पद्धतीने हे कर्ज मिळत असल्यामुळे यासाठी तुम्हाला बँकेच्या फेऱ्या मारायची गरज पडत नाही.
ऑनलाईन पद्धतीने केवायसी होते आणि आधारच्या ओटीपीचं तुमचं व्हेरिफिकेशन केल्या जात, पाच लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज कोटक महिंद्रा बँक तीन स्टेप मध्ये देत यामध्ये पहिले तुम्हाला एप्लीकेशन भरायच त्याच्यामध्ये बेसिक गोष्टीची माहिती टाकायला लागते पॅन कार्ड, आधार कार्ड, तीन महिन्याचे बँक स्टेटमेंट इत्यादी माहिती भरायचे असते.
कोटक महिंद्रा बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला बँक ऑफर देते की तुम्हाला किती कर्ज मिळू शकते ही रक्कम तुम्हाला हवे असल्यास त्याला क्लिक केल्यानंतर तिसऱ्या स्टेप मध्ये एग्रीमेंट साइन केल्या जात. आधारच्या ओटीपी व्हेरिफाय केला जातो आणि लोन तुमच्या अकाउंटला जमा होत. लग्नासाठी, फिरण्यासाठी, मेडिकल इमर्जन्सी साठी अर्जंट कर्ज तुम्ही कोटक महिंद्रा बँक मधून घेऊ शकता.
कमीत कमी व्याजदर असल्यामुळे कर्ज परतफेड साठी सुद्धा चांगला कालावधी कोटक महिंद्रा बँक देते आणि त्यामुळे तुमचा हप्ता सुद्धा कमी पडतो 1 लाख रुपयाला 2173 रुपये एवढा हप्ता तुम्हाला भरायला लागतो. जर तुम्ही पाच लाख रुपये कर्ज घेतलं तर हाच हप्ता 10868 रुपये एवढा होतो.
अर्ज करण्यासाठी तुमचं उत्पन्न किती असावं या अगोदर कोणता खर्च आहे का याची माहिती तुम्हाला द्यायला लागते तुम्ही कोणत्या कंपनीमध्ये कामाला असल तर तुम्ही हे कर्ज घेऊ शकता तुमचं वय 21 ते 60 वर्ष दरम्यान असणं गरजेचं आहे. तुम्ही कोटक बँकेचे अकाउंट युज करत असाल तर तुमची दर महिन्याला 25000 एवढा पगार अकाउंटला जमा होणे गरजेचे आहे.
कोटक महिंद्रा बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
जर तुम्ही कोटक महिंद्रा बँकेचे कस्टमर नसाल तर तुमचा पगार तीस हजारापर्यंत असावं, तुमचं कमीत कमी शिक्षण पदवी पर्यंत असणे गरजेचे आहे. आणि एक वर्षाचा अनुभव तुम्हाला त्या क्षेत्रातला असण (Apply Kotak Mahindra Personal Loan) आवश्यक असेल. बँकेचे प्रोसेसिंग फी सुद्धा खूप कमी आहे 150 ते 500 रुपये दरम्यान तुम्हाला ही फी कोटक महिंद्रा बँक आकारते.
जर तुम्ही वैयक्तिक कर्ज घेण्याची इच्छुक असाल तर तुम्हाला पॅन कार्ड, आधार कार्ड,मागचे तीन महिन्याचं बँक स्टेटमेंट बँकेला द्यायला लागतो. जर तुम्ही चाळीस लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज घेत असाल तर यासाठी पॅन कार्ड, पासपोर्ट, आधार कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स तसेच पत्त्याचा पुरावा, बँकेचे तीन महिन्याचे स्टेटमेंट, मागील तीन महिन्याच्या सॅलरी स्लिप आणि तीन पासपोर्ट साईज फोटो तुम्हाला लागणार आहेत वर लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन सहजरीत्या तुम्ही कोटक महिंद्रा बँकेचे वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.