फक्त 525 रुपयांत 1 करोड रुपयांचा विमा;येथे पहा संपूर्ण प्रोसेस | Term insurance online

Term insurance online : मानवी जीवन जगताना माणसाला कधी कोणत्या प्रसंगाला समोर जाता येईल हे सांगता येत नाही, आयुष्यामध्ये भरपूर अडथळे येत असतात आणि अडथळ्याला पार करून आपण आपलं जीवन जगत असतो.

विविध अडचणी आयुष्यात असल्या तरी आपण आपलं आयुष्य हसत खेळत जगण्याचा प्रयत्न करतो कधीही कोणाला आयुष्यात अश्या कोणत्याही मोठ्या प्रसंगाला समोर जाण्याची वेळ येऊ नये, परंतु जर कोणते मोठे संकट आले तर आपल्याला प्रत्येक वेळी कामाला येणार एक पर्याय आपल्याकडे असला पाहिजे आणि तो पर्याय म्हणजे “विमा”.

आपण आपल्याकडे विमा नसला तरी सहज जीवन जगतो पण भविष्यात येणाऱ्या अडचणीला सामना करण्याची तयारी ठेवायची असेल तर आपल्याला विमा करून घेणे खूप गरजेचे आहे, कोणत्याही गरजेच्या प्रसंगी उपयोगात येणार हे एक साधन आहे.

फक्त ५२५ रुपयांत एक करोड रुपयाचा इन्शुरन्स घेण्यासाठी येथे क्लिक करा

विमा नसल्यामुळे पैशाचा अडचणी येऊन कित्येक जणाला दवाखान्यांमध्ये चांगले उपचार मिळत नाहीत, ग्रामीण भागामध्ये सरकारी रुग्णालयामध्ये गर्दीच्या गर्दी भरलेली असते याचे एकमेव कारण म्हणजे तेथील लोकांना मेडिकल इन्शुरन्स, मेडिक्लेम या गोष्टीविषयी अपुर असलेल ज्ञान.

भरपूर जणांना आपण वर्षाला थोडीशी रक्कम भरून दवाखान्यांमध्ये होणाऱ्या खर्चाची भरपाई करू शकतो याची जाणीव सुद्धा नसते, मेडिक्लेम/मेडिकल इन्शुरन्स घेतला तर घरच्या कर्त्या पुरुषाला किंवा स्त्रीला काय झालं तर त्यानंतर आयुष्य जगायचं कसं हा प्रश्न पडतो.

यासाठी टर्म लाइफ इन्शुरन्स असण अत्यंत गरजेचे आहे इन्शुरन्स फक्त 525 रुपये महिना एवढं कमी खर्चामध्ये तुम्ही घेऊ शकता, याच्यामध्ये 1 करोड रुपये पर्यंत लाईफ कव्हर समाविष्ट आहे. वेगवेगळ्या कंपन्या हा इन्शुरन्स पुरवतात याविषयी सविस्तर माहिती तुम्ही त्यांच्या संकेतस्थळावर जाऊन पाहू शकता.

फक्त ५२५ रुपयांत एक करोड रुपयाचा इन्शुरन्स घेण्यासाठी येथे क्लिक करा

असाच इन्शुरन्स पंजाब नॅशनल बँकेच्या मेट लाइफ (Apply term insurance online)या उपक्रमांतर्गत तुम्ही घेऊ शकता याच्यामध्ये मेरा टर्म प्लॅन प्लस हा जो प्लॅन आहे. यामध्ये एक करोड पर्यंत तुम्हाला रिटर्न मिळत याविषयीची माहिती त्यांनी संकेतस्थळावर दिलेली आहे.

यामध्ये डेथ बेनिफिट, टर्मिनल बेनिफिट, एक्सीडेंट पर्मनंट डिसिबिलिटी आणि क्रिटिकल इलनेस इत्यादी गोष्टीचा समावेश आहे. 5,10,15,20 वर्षासाठी ते 60 वर्षे पर्यंत तुम्ही याचा हफ्ता भरू शकता जर जीवाला काही धोका झाला, अपंगत्व आलं तर 1 करोड रुपयापर्यंत रक्कम तुमच्या वारसाला मिळते आणि जर अपंगत्व आलं तर त्याच्या अर्धी रक्कम तुम्हाला दिली जाते.

आयुष्यात इन्शुरन्स खूप महत्त्वाचा आहे एक तरी इन्शुरन्स आपण काढणं गरजेचं आहे, आपला एक तरी इन्शुरन्स असायला हवा तर पुढे आयुष्य जगण्यास आपल्याला खूप सोपं जातं.

नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment