कोलगेट ची डिस्ट्रिब्युटरशिप घेऊन महिन्याला 80-90 हजार रुपये कमवा;पहा पूर्ण प्रोसेस | how to become colgate distributor

how to become colgate distributor : कोलगेट हे नाव आपण लहानपणापासून ऐकत आलो दात घासण्यासाठी कोलगेटच्या पावडरचा वापर करण्यापासून कोलगेटची ब्रश त्याचे टूथपेस्ट आपण दररोज वापरत असतो.

विविध ब्रँडची रेंज असणाऱ्या कोलगेट पालमोलिव्हची डिस्ट्रीब्यूटरशिप किंवा फ्रेंचाईजी जर तुम्हाला घ्यायची असेल तर त्यासाठी तुम्हाला काय करावे लागेल कशा पद्धतीने तुम्ही फ्रेंचाईजी घेऊ शकता याची थोडक्यात माहिती इथे दिलेली आहे.

कोलगेटची डिस्ट्रिब्युटरशिप घेण्यासाठी येथे क्लिक करा

कोलगेट पालमोलिव्हची प्रॉडक्ट रेंज भरपूर मोठी आहे टूथपेस्ट, टूथब्रश तसेच FMCG सेक्टर मधल्या विविध वस्तूंचा त्यांच्या ब्रँड्समध्ये समावेश आहे. जास्तीत जास्त लोक कोलगेटला फक्त टूथपेस्ट किंवा टूथब्रश्याच वस्तूने ओळखतात परंतु त्यांच्याकडे शंभरहून अधिक वेगवेगळे प्रॉडक्ट तयार होतात आणि मार्केटमध्ये येत असतात.

त्यांची फ्रेंचाईजी ,डिस्ट्रीब्यूटरशिप घेऊन तुम्ही महिन्याला चांगल्या प्रकारे उत्पन्न कमवू शकता जवळपासच्या शहरांमध्ये हे डिस्ट्रीब्यूटर शॉप तुम्ही घेऊ शकता वेगवेगळ्या अवॉर्ड्स ने सन्मानित केलेल्या कोलगेटची फ्रेंचाईजी तुम्हाला घ्यायची असेल तर वर लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही फ्रॅंचाईजी घेऊ शकता.

कोलगेटची डिस्ट्रिब्युटरशिप घेण्यासाठी येथे क्लिक करा

जगभरात तब्बल 200 देशांमध्ये कोलगेटचा व्यवहार चालतो (how to become colgate distributor) यांची आर्थिक उलाढाल सुद्धा मोठ्या प्रमाणात आहे कोलगेटच्या विविध प्रोडक्ट ची डीलरशिप घेऊन तुम्ही महिन्याला 80 ते 90 हजार रुपये व त्यापेक्षा जास्त उत्पन्न कमवू शकतात.

घरबसल्या स्वतः चा व्यवसाय असेल तर तुम्ही चांगल्या प्रकारे हे पैसे कमाऊ शकणार आहेत. विविध वस्तूंची माहिती तुम्ही वर दिलेल्या लिंकवर जाऊन पाहू शकता आणि फॉर्म सुद्धा भरू शकता किंवा त्यांच्या संकेतस्थळा वरून सुद्धा फॉर्म भरू शकता तसेच अर्ज करण्यासाठी सुद्धा लिंक दिलेले आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही त्यांची डिस्ट्रीब्यूटरशिप घेऊ शकता.

नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment