Domino’s pizza franchise : डॉमिनोज पिझ्झा चे आउटलेट कसे ओपन करावे ? पहा पूर्ण प्रोसेस

Domino’s pizza franchise : सध्याच्या धावपळीच्या युगामध्ये आपण फास्टफूड कंपन्या फार मोठ्या प्रमाणात वाढताना पाहत आहोत, यामध्ये पिझ्झा बनवणारी कंपनी म्हणून डॉमिनोज पिझ्झा सर्वांना परिचित आहे. डॉमिनोज पिझ्झा चे आउटलेट काढण्यासाठी तुम्हाला कोणती प्रोसेस करावी लागेल हे या लेखात पाहणार आहोत.

भारतामध्ये कुठे तुम्हाला डॉमिनोज पिझ्झाचे फ्रेंचाईजी ओपन करायची असेल आणि करावसं वाटत असेल तर तुमच्याकडे मोक्याच्या ठिकाणी जागा असायला पाहिजे आणि तिथे वर्दळ सुद्धा असणं आवश्यक आहे तर तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे चालू शकतो.

डॉमिनोज पिझ्झा भारतामध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या फास्टफूड कंपन्यातील एक अग्रगण्य कंपनी आहे, वेगवेगळ्या ठिकाणी माहिती पहिली असेल परंतु भारतामध्ये डॉमिनोज पिझ्झाची फ्रेंचाईजी देणारी एकच मास्टर फ्रेंचाईजी आहे तिचं नाव आहे जुबिलण्ट फूडवर्क्स लिमिटेड.

डॉमिनोज पिझ्झाचे आउटलेट ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा

फ्रेंचाईजी घेण्यासाठी तुम्हाला जुबिलण्ट फूडवर्क्सला कॉन्टॅक्ट करायला लागतो खाली दिलेल्या लिंकवरून तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता आणि त्यांची फ्रेंचाईजी घेऊ शकता आणि चांगल्या प्रकारचे उत्पन्न तुम्हाला या माध्यमातून मिळणार असल्यामुळे तुमच्या शहरांमध्ये त्याची फ्रेंचाईजी घेऊन महिन्याला चांगले उत्पन्न कमवू शकता.

भारत, नेपाळ आणि श्रीलंकेमध्ये फक्त जुबिलण्ट फूडवर्क्स कडून तुम्ही डॉमिनोज आउटलेट (Apply Domino’s pizza franchise) काढू शकता आणि आउटलेट ओपन करण्याची संधी तुम्हाला देते जर तुम्ही हे आउटलेट काढू शकत असाल तर खालील लिंक वरून तुम्हाला एक मेल पाठवायचा आहे.

त्या मेलआयडीवर तुम्हाला आउटलेट कुठे ओपन करायचे आहे, कोणत आउटलेट ओपन करायच आहे याची माहिती द्यावी लागेल आणि त्यानंतर जुबिलण्ट फूडवर्क्स चे कर्मचारी तुमच्या सोबत संपर्क करतील आणि तुम्हाला डॉमिनोज पिझ्झा चे आउटलेट ओपन करायला मदत करतील.

डॉमिनोज पिझ्झाचे आउटलेट ओपन करण्यासाठी येथे क्लिक करा

जर सर्व गोष्टी व्यवस्थित असतील तर तुम्ही डॉमिनोज पिझ्झाचे आउटलेट ओपन करून दर महिना लाखोंची कमाई करू शकणार आहात जर इच्छुक असाल, चांगली गुंतवणूक करण्याची तुमची इच्छा असेल तर वर दिलेल्या लिंक वर जा तिथे तुम्हाला जुबिलण्ट फूडवर्क्स चा ईमेल आयडी मिळेल त्या ईमेल आयडीवर तुम्हाला मेल करायचा आहे.

मेल केल्यानंतर पुढची प्रक्रिया तुम्हाला सांगितले जाईल आणि तुम्ही डॉमिनोज पिझ्झाचा आउटलेट घेऊन चांगली कमाई करू शकता.

व्हाट्सअप चॅनेल ला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment