Moneyview Personal loan : आपल्या गरजेच्या काळामध्ये मोबाईल ॲप्लिकेशन वरून लोन घेण्याचे भरपूर पर्याय आपल्याकडे उपलब्ध असतात. परंतु यामध्ये अधिकृत आणि नोंदणी झालेले कोणत्या एप्लीकेशन याची खात्री आपल्याला नसते. त्यामुळे बऱ्याच वेळा आपली फसवणूक झाल्याचे सुद्धा आपल्याला समजत नाही.
जर तुम्हाला मोबाईल ॲप्लिकेशन मधून लोन घ्यायच असेल तर मनी व्हिव हे नोंदणीकृत आणि अधिकृत मोबाईल ॲप्लिकेशन आहे यामध्ये 5 हजारापासून 100000 रुपयापर्यंत तुम्हाला कर्ज दिल्या जाते. काही मिनिटांमध्ये याची प्रोसेस होत असून त्यांनी संकेतस्थळावर सांगितल्यानुसार 5 ते 10 मिनिटांमध्ये अकाउंटला पैसे जमा होत असतात.
यासाठी तुम्हाला कोणतही गॅरेंटर किंवा कोणतही तारण ठेवायची गरज पडत नाही आणि याचा व्याजदर जो आहे तो 1.33% एवढा दर महिना तुम्हाला पडणार आहे. तुम्ही जर मोबाईल ॲप्लिकेशन मधून लोन घेऊन इच्छुक असाल किंवा घेण्यासाठी तुम्हाला गरज असेल तर तुम्ही हे लोन घेऊ शकता.
मनी व्हिव मोबाईल अप्लिकेशन मधून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा
पूर्ण प्रोसेस पेपरलेस आहे यामध्ये कोणत्याही प्रकारचे तुम्हाला कागदपत्रे जोडायची गरज पडत नाही काही वेळामध्ये तुमच्या अकाउंटला पैसे जमा होतात, तुम्ही जास्त मोठे लोन घेतलं तर यासाठी तुम्हाला 60 महिन्यापर्यंत चा कालावधी मिळतो लोन परतफेड करण्यासाठी, तुमचं सिबिल स्कोर इथं 650 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकणार आहात.
दोन मिनिटांमध्ये तुमची जी पात्रता आहे ते तुम्ही चेक करू शकता तुम्हाला तुमचे पात्रता येथे कळणार आहे, खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन जर तुम्ही तुमची पात्रता तपासले तर तुम्ही लोन सुद्धा घेऊ शकता. व्याजदर पण चांगला आहे आणि प्रोसेसिंग फी 2% पासून जास्तीत जास्त 8% पर्यंत तुमच्या लोनवर उपलब्ध असते.
यासाठी तुम्ही कोणते पार्ट पेमेंट करू शकत नाही परंतु तुम्ही जर पूर्ण लोन (Apply Moneyview Personal loan) भरण्याचा विचार करत असाल तर सहा हप्ते भरल्यानंतर तुम्ही त्यांचं पूर्ण लोन भरू शकता, जर तुमचे हप्ते थकले असेल तर त्याच्यावर 2 टक्के दर महिना एवढे चार्जेस बँक लावते आणि चेक बाउन्स चा पाचशे रुपये प्रत्येक बाऊन्सला तुम्हाला द्यायला लागतात.
मनी व्हिव मोबाईल अप्लिकेशन मधून लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा
त्यामुळे चेक बाऊन्स न होऊ देता तुम्ही हा लोनचा हप्ता व्यवस्थित क्लिअर केला तर तुमचा सिबिल स्कोर सुद्धा चांगला राहतो जर तुम्ही कामगार वर्गातून येत असाल, नोकरदार वर्गातून येत असेल तर तुमचं वय 21 वर्षे ते 57 वर्ष एवढे पाहिजे, तुमचा पगार तुमच्या बँक खात्यामध्ये जमा होणं आवश्यक असणार आहे.
कमीत कमी तुम्हाला 13500 एवढा पगार दर महिना असणे आवश्यक असेल तर तुम्ही इथे अर्ज करू शकता या व्यतिरिक्त जर तुम्ही मुंबई, ठाणे, नोएडा, दिल्ली, फरीदाबाद किंवा मुंबई सोडून दुसऱ्या मेट्रो सिटीमध्ये राहत असाल तर 15 हजार रुपये एवढा दर महिना पगार तुम्हाला आवश्यक आहे.
मुंबई ठाणे आणि इतर मेट्रो ठिकाणी राहत असाल तर 20 हजार एवढा पगार तुमच्याकडे असणार गरजेच आहे. कमीत कमी पगार तुमचा पंधरा हजार दर महिना बँकेत जमा झालेला असावा तुमचा सुबिल स्कोर 650 किंवा त्याच्यापेक्षा जास्त असावा तुम्हाला दहा लाखापर्यंत कर्ज मनी व्हिव मार्फत दिल्या जाते.
तुम्हाला लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही मनी व्हिव एप्लीकेशन डाउनलोड करून तुमचं लोन पास होते का नाही ते पाहू शकता तुमची पात्रता तपासू शकतात आणि किती EMI याचे सुद्धा माहिती संपूर्ण पाहू शकता, जर तुम्हाला गरज असेल इच्छुक असेल तर तुम्ही लगेच लावून घेऊन काही वेळामध्ये प्रोसेस करून लगेच अकाउंटला लोन घेऊ शकणार आहात.