बिस्लेरीची फ्रेंचायजी घेऊन घरबसल्या दर महिना कमवा 80 ते 90 हजार रुपये;हि आहे प्रोसेस | Bisleri Distributorship Program

Bisleri Distributorship Program : तुम्ही कोणता तरी व्यवसाय करण्याचा विचार करत असाल आणि तुम्हाला त्याबद्दल काही कल्पना नसेल तर आमच्या संकेतस्थळावर अशाच व्यवसायिक कल्पना विषयी माहिती दिली जाते,आज आपण ज्या विषयावर व्यवसायिक माहिती घेणार आहोत त्याचे नाव तुम्ही ऐकले असेल पण त्यामधून तुम्ही व्यवसाय करून पैसे कमाऊ शकता या विषयी खूप कमी लोकांना कल्पना आहे.

आपण आज भारतातील थंडपेयाचा अग्रगण्य ब्रँड बिसलरी च्या व्यवसायाबद्दल पाहणार आहोत, काही दिवसापूर्वी बिसलरी आपले थंडपेय बाजारात आणले आहेत ज्यामध्ये सोडा,कोक,लिंबू पाणी यासारख्या थंडपेयाचा समावेश आहे. तुम्ही बिसलरी ची एजन्सी घेऊन चांगल्या प्रकारे कमाई करू शकता, कश्या पद्धतीने अर्ज करायचा आणि कसा व्यवसाय चालवायचा याची माहिती खाली दिलेली आहे.

ही बिसलेरी कंपनीच्या एजन्सीची व्यावसायिक कल्पना आहे. बिसलरी हे एक प्रसिद्ध पॅकेज्ड वॉटर विक्रेता आहे ज्याचे नाव आणि बाजारात प्रचंड विश्वास आहे.

यासाठी तुम्ही बिसलेरीची एजन्सी कशी घ्यावी आणि त्यातून कशाप्रकारे तुम्ही पैसे कमवू शकता याची माहिती आम्ही देत आहोत, भारतामध्ये पॅकेज्ड ड्रिंकिंग वॉटर चे भरपूर उत्पादक असले तरीही बिस्लेरीने तब्बल 60% मार्केट काबीज केले आहे

एजन्सी कशी मिळवायची?

बिस्लेरी कंपनीची डीलरशिप घेणे खूप सोपे आहे, परंतु डीलरशिप घेण्यापूर्वी काही महत्त्वाच्या गोष्टींची काळजी घेणे आवश्यक आहे. कोणताही व्यवसाय सुरू करण्यापूर्वी तुम्ही मार्केट रिसर्च केले पाहिजे.

बिसलेरी फ्रेंचायजी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

तुम्ही जो व्यवसाय करणार आहात त्याची मार्केटमध्ये गरज आहे की नाही? मार्केट रिसर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्या उत्पादनाविषयी चांगली माहिती मिळेल तुमच्या जवळपास किती प्रमाणात मार्केट आहे आणि विक्रेते किती आहेत याचंही सुद्धा माहिती घेणे गरजेचे असेल.

यानंतर, तुम्हाला त्यातून होलसेल करायचे आहे की किरकोळ विक्रेता बनायचे आहे ते पहा. त्यानंतरच डिस्ट्रीब्युटरशिपसाठी (Bisleri distributorship cost) अर्ज करा. मार्केट रिसर्च केल्यानंतर तुम्हाला तुमच्या उत्पादनाचे चांगले ज्ञान मिळेल आणि त्यामधून तुम्ही अधिक पैसे कमाऊ शकणार आहेत.

बिस्लेरी डीलरशिप घेण्यासाठी तुमच्याकडे पुरेशी जागा असावी. त्यानंतर तुमच्याकडे गोदाम, बाटल्या ठेवण्याची जागा असावी. एकूण तुमच्याकडे सुमारे 3000 चौरस फूट जागा असावी. जर तुम्ही इच्छुक असाल तर वर अर्ज करण्यासाठीची लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता.

बिसलेरी फ्रेंचायजी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

अर्ज कसा करावा

  • सर्वप्रथम वर दिलेल्या लिंकवर तुम्हाला जायचे आहे.
  • तुम्हाला एक फॉर्म दिसेल, त्या फॉर्ममध्ये तुम्हाला तुमचे नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी, लोकेशन इत्यादी भरावे लागतील.
  • यानंतर तुम्हाला फॉर्म सबमिट करावा लागेल त्यानंतर तुमची माहिती कंपनीकडे जाईल आणि ते तुमच्याशी पुढे संपर्क करतील.
  • त्यानंतर तुम्हाला सर्व माहिती आणि त्याची ट्रेनिंग देऊन त्यांची सर्व चैन समजावून सांगतील आणि तुम्ही महिन्याला लाखो रुपये कमवायला सज्ज व्हाल.

नवीन माहितीसाठी व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा

Leave a Comment