फोन पे मधून काढा 5 लाखांपर्यंतचे कर्ज, कागदपत्रांची गरज नाही | Phone Pe Loan Apply

Phone Pe Loan Apply : तुम्ही पैसे ट्रान्सफर करण्यासाठी किंवा कोड स्कॅन करून दुसऱ्याला पैसे देण्यासाठी फोन पे चा वापर करत असाल याच फोन पे मध्ये तुम्हाला लोन घेण्याचे सुद्धा ऑप्शन आहे. फोन पे मार्फत दोन लाखापर्यंतच लोन तुम्हाला 48 तासाच्या आत तुमच्या अकाउंट वर जमा होते.

फोन पे वर लोन घेण्याची एकदम सोपी प्रोसेस आहे त्या सगळ्या प्रोसेस तुम्ही फॉलो केल्या नंतर तुम्हाला 12 तास ते 48 तासच्या आत लोन मिळू शकते तुम्ही फोन पे वापरत असाल आणि फोन पे च्या वर तुम्हाला जर लोन घेण्यासाठीचा एक बॅनर दिसत असेल किंवा एक ऍड येत असेल तर त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे.

तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला किती अमाऊंट घ्यायचे आहे, ते अमाऊंट तुम्हाला तिथं निवडायची आहे, Pre-Approved लोन तुमच्याकडे जर असेल तर त्याच्यामध्ये तुम्हाला अमाऊंट टाकायची गरज पडणार नाही तुमच्या लोन अमाऊंटच्या रकमेवर तुम्हाला किती कालावधीसाठी हे लोन द्यायचा आहे.

फोन पे मधून लोन काढण्यासाठी येथे क्लिक करा

त्याची डेली किती इन्स्टॉलमेंट भरायची आहे, एकूण किती इन्स्टॉलमेंट असतील, त्याच्यासाठी व्याजदर काय असेल, टोटल अकाउंटला किती पैसे जमा केली होतील, त्याच प्रक्रिया शुल्क किती असेल आणि तुम्हाला किती पैसे भरायला लागतील याचे सर्व माहिती मिळते.

प्रोसेसिंग शुल्क तुमच्या लोनच्या अमाऊंट मधून वजा केले जाते. यासाठी तुम्हाला जे बॅनर दिसतं त्या बॅनर वर क्लिक करायचं आहे तुमची वैयक्तिक माहिती भरायची आहे. फोनपे (Phone Pe Loan Apply) च्या टर्म्स आणि कंडिशन तुम्हाला ॲग्री करायचे आहेत. त्यानंतर पॅन कार्ड आणि तुमच्या नावानुसार तुमचं सिबिल स्कोर तिथे चेक केला जाईल, काही बदल असतील तर अगोदरच तुम्हाला करायचे आहेत एकदा अर्जला सुरुवात केल्यानंतर तुम्ही बदल करू शकत नाही.

तुमची केवायसी व्हेरिफाय झाल्यानंतर तुमचा अर्ज यशस्वीरित्या स्वीकारला असा मेसेज येईल. त्यानंतर तुम्हाला लोन देणाऱ्या कंपन्यामधून कोणतीही कंपनी सिलेक्ट करायची आहे. त्यासाठी लागणारा ईएमआय चा e-NACH Mandate फॉर्म तुम्हाला भरायचा आहे जेणेकरून तुमची इन्स्टॉलमेंट बँकेच्या खात्यातून कट केली जाईल.

फोन पे मधून लोन काढण्यासाठी येथे क्लिक करा

तुमच्या एग्रीमेंट तुम्हाला रिव्ह्यू करायची आहे, चेक करायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला जे मिळालेले लोन आहे ते अकाउंटला ट्रान्सफर केले जाईल.

FlexiLoans & Loanden Club या दोन कंपन्या मार्फत फोन पे मधून तुम्हाला लोन दिले जात. ते तुम्हाला ओटीपी पाठवतील फोनपेच्या मोबाईल नंबर वर त्यानंतर ते ओटीपी तुम्हाला टाकून तुमचा एग्रीमेंट एक्सेप्ट करायची आहे.

एवढ्या प्रोसेस प्रोसेस केल्यानंतर तुमची लोन अमाऊंट तुमच्या बँकेमध्ये जमा होते फ्लेक्झिलोन जे आहे ते तुम्हाला एका दिवसाच्या आत बँकेत पैसे जमा करेल तर लोनदेन क्लबमधून तुम्ही हे अमाऊंट 48 तासाच्या आत बँकेत पैसे जमा करेल.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment