बँक ऑफ बडोदा शिक्षणासाठी देत आहे 4 लाख रुपयांचे कर्ज;पहा कोणाला मिळेल | BOB Education Loan

BOB Education Loan : सध्याच्या युगात सर्वसामान्यांना शिक्षणाचा खर्च काही कमी नाही, लहान मुलांचे शिक्षण जरी करायचा असलं तरी तब्बल 30 ते 40 हजार रुपये खर्च हा पालकांना येतो तर दहावीच्या पुढील शिक्षणासाठी लाखो रुपये खर्च पालकांना उचलावा लागतो हा खर्च एकरकमी भरण पालकांना शक्य होत नाही आणि त्यामुळे आपल्या पाल्यांना चांगलं शिक्षण मिळणं खूप अवघड जाते.

शिक्षण घेण्यासाठी भारतातील विविध बँका शैक्षणिक कर्ज पुरवठा करतात यामध्ये नर्सरी पासून ते बारावीपर्यंतचे विद्यार्थी अर्ज करू शकतात, असाच एक पर्याय बँक ऑफ बडोदा (Bank of Baroda) ने बडोदा विद्या (Baroda Vidya) या नावाने सुरू केला आहे. यांतर्गत तुम्ही नर्सरी पासून पाचवी पर्यंत, सहावीपासून आठवीपर्यंत आणि नववीपासून बारावीपर्यंत अशा कोणत्याही तीन टप्प्यांमध्ये शैक्षणिक कर्ज घेऊ शकता.

शैक्षणिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर येथे क्लिक करा

तुमच्या विद्यार्थ्यांचा ऍडमिशन नोंदणीकृत शाळांमध्ये असणार गरजेचे आहे State Board असो CBSE बोर्ड असो किंवा ICSE बोर्ड असो कोणत्याही बोर्ड मध्ये तुम्ही ऍडमिशन घेतलेला असेल तर तुम्ही लोन ला अर्ज करू शकता.

हे शैक्षणिक कर्ज पालकांच्या नावावर दिले जातात याचा Interest Rate 12.50% एवढा असतो 0.50 टक्के एवढा कन्सेशन विद्यार्थिनींना या कर्जमार्फत दिले जात या कर्जासाठी तुम्हाला कोणतेही प्रोसेसिंग शुल्क द्यायचे नाही किंवा कागदपत्राचे शुल्क द्यायचे नाहीत किंवा कोणती Margin सुद्धा भरायच नाही.

शैक्षणिक कर्जासाठी ऑनलाईन अर्ज करायचा असेल तर येथे क्लिक करा

पालक जर आपल्या पाल्याचा ऍडमिशन नर्सरी पासून बारावीपर्यंत करत असेल तर त्यांच्यासाठी हा पर्याय खूप चांगला असणार आहे यामध्ये पालकांचे केवायसी डॉक्युमेंट्स लागतील, विद्यार्थ्यांचा शैक्षणिक कागदपत्रे, प्रवेश घेतल्याचा पुरावा, विद्यार्थ्यांचे मार्कशीट शैक्षणिक खर्चाची माहिती असलेला Statement, पालकांचा उत्पन्नाचा पुरावा बँक अकाउंट चे सहा महिन्याचे स्टेटमेंट किंवा प्रॉपर्टी डॉक्युमेंट आवश्यक असल्यास द्यावे लागतात.

जास्तीत जास्त लोन चार लाखाचं मिळतं तुमच्या रिपेमेंटच्या कॅपॅसिटीनुसार हे लोन (Apply BOB Education Loan) दिलं जातं या कर्ज मध्ये कॉलेजला देण्यात येणारे फी, लायब्ररीची फी, होस्टेलचा राहण्याचा खर्च, मुलांना घ्यावे लागणारे बुक्स किंवा इतर साहित्य कॉम्प्युटर/लॅपटॉप इतर विषयांचा खर्च या कर्जामध्ये कव्हर असेल,  कर्जाची परतफेड बारा महिन्यानंतर तुम्हाला करायचे असते पहिला हप्ता लोन मिळाल्यानंतर बारा महिन्यांनी सुरू होतो.

लोन विषयक माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment