सर्वात कमी व्याजदरात हि बँक देते कर्ज;ऑनलाईन पद्धतीने करा अर्ज | Bank of Maharashtra Loan

Bank Of Maharashtra Personal Loan : महाराष्ट्रातल्या अग्रगण्य असलेली राष्ट्रीयकृत बँक सर्वांना सर्वात कमी व्याजदराने आर्थिक सहाय्य देत आहे इतर बँकापेक्षा कित्येक तरी पटीने कमी व्याज या बँकेमार्फत वैयक्तिक कर्जासाठी आकारले जाते.

विविध तीन योजना अंतर्गत महाराष्ट्र बँक वैयक्तिक कर्ज देते यामध्ये नोकरदार वर्गासाठी, स्वतःचा व्यवसाय असलेल्या वर्गासाठी आणि मोठे उद्योजकांसाठी सुद्धा बँक ऑफ महाराष्ट्र वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते, कर्जाच्या व्याजदर कमी असल्यामुळे लोनचा हप्ता सुद्धा कमी येतो.

बँक ऑफ महाराष्ट्राचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत तुम्ही या बँकेमार्फत लोन घेऊ शकता, सर्वात जलद गतीने लोन तुम्हाला बँके मार्फत दिले जात. एकूण लोनच्या 1 टक्के रक्कम फक्त प्रक्रिया शुल्क म्हणून बँकेत मार्फत आकारली जाते, तुम्ही नोकरदार वर्गातून असेल आणि दर महिन्याला तुमचा पगार अकाउंट मध्ये जमा होत असेल तर तुमच्या पगाराच्या 20% जास्त कर्ज बँक ऑफ महाराष्ट्र तुम्हाला देते.

जास्तीत जास्त वीस लाखापर्यंत हे कर्जाची मर्यादा असणार आहे, कमीत कमी तुमच तीन लाखाच्या दरम्यान वार्षिक उत्पन्न असेल तर तुम्ही या बँकेत कर्जासाठी अर्ज करू शकता. कोणते गॅरेंटर ठेवण्याची आवश्यकता नाही किंवा कोणत्याही तारण ठेवण्याची गरज बँक ऑफ महाराष्ट्र मध्ये भासत नाही.

बँक ऑफ महाराष्ट्राचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

संपूर्ण भारतातून सर्वात कमी व्याजदर लावणारे (Apply Bank Of Maharashtra Personal Loan) बँक ऑफ महाराष्ट्र हे पहिली बँक आहे. अर्ज करायचा असल्यास तुम्हाला ओळखीचा पुरावा, रहिवासी पुरावा, पगार पत्रक म्हणजे Salary Slip लागणार आहे. तसेच मागच्या दोन वर्षाचा आयटी रिटर्न व सहा महिन्याचे बँकेचे स्टेटमेंट तुम्हाला द्यावे लागेल.

अर्ज करायचा असेल तर एकदम सोपी प्रोसेस आहे त्यांचे वेबसाईटवर जाऊन QR कोड दिलेला आहे तो QR कोड स्कॅन करून तुम्ही अर्ज करू शकतात किंवा वर लिंक दिलेली आहे त्या लिंक द्वारे सुद्धा तुम्ही अर्ज करू शकता.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा 

Leave a Comment