बजाज फायनान्सचे 40 लाखांचे वैयक्तिक कर्ज घ्या; फक्त 5 मिनिटांत | Bajaj Finance Personal Loan

Bajaj Personal Loan : बजाज फायनान्स हे सर्व साधारण नागरिकांना माहिती असणारी कंपनी आहे. टू व्हीलर चे लोन पासून टीव्ही, सोफा किंवा इतर कोणत्याही कर्जासाठी बजाजचे कर्ज हा पर्याय जास्तीत जास्त लोक निवडतात. बजाज फायनान्स मार्फत तुम्हाला वैयक्तिक कर्ज सुद्धा दिले जाते.

या वैयक्तिक कर्जामध्ये तुम्हाला कोणती गोष्ट तारण ठेवायची गरज पडत नाही तीन वेगवेगळ्या प्रकारामध्ये बजाज फायनान्स तुम्हाला वैयक्तिक कर्ज देऊ करतात. जास्तीत जास्त 40 लाख पर्यंत तुम्ही वैयक्तिक कर्ज बजाज फायनान्स मार्फत घेऊ शकता आणि हे कर्ज 96 महिन्यामध्ये तुम्हाला फेडायचे असल्यास कोणतेही अतिरिक्त शुल्क न लावता बजाज फायनान्स अगदी साध्या आणि सोप्या पद्धतीने तुम्हाला वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते.

बजाज फायनान्सचे वैयक्तिक लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा

या वैयक्तिक कर्जामध्ये टर्म लोन, फ्लेक्सि टर्म लोन आणि फ्लेक्झी हायब्रीड लोन या तीन वेगवेगळ्या प्रकारा मार्फत बजाज फायनान्स कर्जाचा पुरवठा करत असतात. 20000 पासून 40 लाखापर्यंत तुम्हाला कर्ज मिळतं त्यामुळे एकदम कमीत कमी रकमेचा कर्ज सुद्धा तुम्ही सहजरीत्या बँके घेऊ शकणार आहेत.

तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही हे कर्ज 96 महिन्याच्या आत फेडू शकता आणि या कर्जासाठी कोणताही गॅरेंटर तुम्हाला लागत नाही किंवा कोणतीही वस्तू तारण ठेवायची गरज नाही. बँकेने संकेतस्थळावर जेवढे शुल्क दाखवलेले आहेत तेवढे शुल्क फक्त कर्ज प्रक्रिया करते वेळेस तुम्हाला लागेल त्या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क तुम्हाला लागणार नाही याची खात्री बजाज फायनान्स तर्फे दिलेल्या आहे.

नवीन कर्ज घेणाऱ्यांसाठी चांगल्या ऑफर्स बजाज फायनान्स मार्फत दिल्या जातात बजाज फायनान्स वेगवेगळ्या तीन प्रकारामध्ये  कर्ज देते त्यामध्ये 20 हजारापासून ते 40 लाखापर्यंत तुम्ही कर्ज घेऊ शकता. तुम्हाला पैसे आल्यानंतर कर्ज लवकर फेडायचे असेल तर कोणतेही चार्जेस न लावता ही बँक तुमचा कर्ज बंद करते.

बजाज फायनान्सचे वैयक्तिक लोन घेण्यासाठी येथे क्लिक करा

फक्त पाच मिनिटांमध्ये तुम्हाला या कर्जाच अप्रोवल मिळत एकदम साध्या आणि सोप्या पद्धतीमध्ये तुम्ही कर्ज प्रक्रिया (Bajaj Finance Personal Loan) करू शकता यासाठी तुम्हाला फक्त केवायसी डॉक्युमेंट्स लागतील ज्यामध्ये आधार असेल, पॅन कार्ड असेल, सॅलरी स्लिप असेल, एम्प्लॉय आयडी कार्ड आणि बँकेचा लास्ट तीन महिन्याचं स्टेटमेंट तुम्हाला इथे लागणार आहे.

हे कर्ज घेण्यासाठी तुम्ही भारतीय नागरिक असणं गरजेचं आहे आणि तुमचं वय 21 ते 80 वर्ष दरम्यान असेल तर तुम्ही कर्ज घेऊ शकता, सिबिल स्कोर हा 685 च्या वर असेल तरच तुम्हाला इथं कर्ज मिळणार आहे आणि तुमचा पगार हा 25000 पेक्षा अधिक असावा. एवढ्या अटी बजाज फायनान्स तर्फे ठेवण्यात आलेली आहे या सगळ्या अटी तुम्ही पूर्तता करत असाल तर सहजरीत्या बजाज फायनान्स कडून तुम्ही वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.

 नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment