Kotak 811 Account Opening Online : कोटक महिंद्रा बँकेने डिजिटल अकाउंट म्हणून कोटक 811 हे ऑनलाईन अकाउंट सर्वसामान्य साठी खूप उपयोगी पडणार अकाउंट आहे. झिरो बॅलन्स अकाउंट असून तुम्हाला मोबाईल वरून सुद्धा हे अकाउंट काढता येणार आहे.
फिक्स डिपॉझिट प्रमाणे या अकाउंट वर तुम्ही ठेवलेल्या पैशावर 7% एवढं व्याज तुम्हाला मिळत,अकाउंट काढण्यासाठी फक्त तुमचा आधार नंबर आणि पॅन नंबर व्हेरिफाय करणे गरजेचे असतं. झिरो बॅलन्स अकाउंट असून याच्यामध्ये तुम्ही पैसे नाही ठेवले तरी तुम्हाला प्रॉब्लेम येत नाही किंवा अकाउंट बंद होत नाही.
जर तुम्ही त्याच्यावर पैसे ठेवले तर 7 टक्के पर्यंत तुम्हाला व्याज मिळत कोटक 811 एप्लीकेशन वरून तुम्ही अकाउंट काढू शकणार आहात, मिनिमम बॅलेन्स ची गरज या अकाउंटला लागणार नाही. हे अकाउंट काढताना तुम्हाला यासोबत कोटक 811 च क्रेडिट कार्ड सुद्धा मिळतं ज्यावर वेगवेगळे रिवार्ड्स उपलब्ध आहेत.
कोटक महिंद्रा बँकेचे झिरो बॅलेन्स अकाऊंट काढण्यासाठी येथे क्लिक करा
वेगवेगळ्या फीचर्सही अकाउंटमध्ये आहेत काही क्लिक मध्ये तुम्ही सहज अकाउंट ओपन (kotak 811 zero balance account) करू शकणार आहात. यामध्ये पूर्ण प्रोसेस पेपरलेस असून तुम्हाला वर्चुअल डेबिट कार्ड आणि क्रेडिट कार्ड मिळतं.सहजरीत्या अकाउंट तुम्ही काढू शकता मिनिमम बॅलन्स ठेवायची गरज नाही 60% पर्यंत व्याज तुमच्या अकाउंटला मिळत जाईल.
अकाउंट ओपन केल्या केल्या तुम्हाला वर्चुअल डेबिट कार्ड मिळतं कोणतेही ट्रांजेक्शन जे कराल NEFT, IMPS, UPI किंवा स्कॅन करून पेमेंट करत असाल तरी त्यावर सुद्धा कोणतेही चार्जेस नाहीयेत. तुम्ही 24/7 एप्लीकेशन एक्सेस करू शकणार आहात आणि इंटरनेट बँकिंग सुद्धा एक्सेस करू शकणार आहात.
कोणतीही व्हॅलिडीटी याला नाहीये डिपॉझिट कितीही करू शकता आणि विड्रॉल सुद्धा कितीही करू शकता तुमच्याजवळ जेवढे पैसे आहेत तेवढे तुम्ही विड्रॉल सुद्धा इथं करू शकणार आहात, जर तुम्हाला फिजिकल कार्ड पाहिजे असेल तर तुम्ही 299 रुपये भरून फिजिकल कार्ड घेऊ शकता. कार्ड रिप्लेसमेंट करायच असेल त्यासाठी वेगळे चार्जेस बँकेने त्यांच्या वेबसाईटवर दाखवलेले आहे.
कोटक महिंद्रा बँकेचे झिरो बॅलेन्स अकाऊंट काढण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्हाला खात्यावर कोणती रक्कम ठेवायचे नाही परंतु बँकेचा काही सुविधा तुम्ही वापरत असाल तर मात्र तुम्हाला याचे चार्जेस लागू शकते त्यामुळे अकाउंट काढायच्या अगोदर तुम्ही या गोष्टीचा सुद्धा विचार करायला हवा. अकाउंट काढण्यासाठी तुम्हाला कोटक 811 एप्लीकेशन डाउनलोड करायचे किंवा वेबसाईटवर जायचंय.
तुमचा मोबाईल नंबर, ईमेल आयडी, पिन कोड टाकायचा आहे तुमचा आधार आणि पॅन व्हेरिफाय करायचा आहे. पूर्ण केवायसी जी आहे कम्प्लीट करून घ्यायचे आहे. अकाउंट काढण्यासाठी तुम्ही भारताच्या नागरिक असावेत आणि तुमचं वय 18 पेक्षा जास्त असाव आणि आधार कार्ड पॅन कार्ड तुमच्याजवळ असण आवश्यक आहे.
आधार पॅन कार्ड व्हेरिफाय करून तुम्ही तुमच अकाउंट डिजिटल रित्या सहज काढू शकता कोणतेही ऍव्हरेज बॅलन्स मेंटेन करायची तुम्हाला इथं गरज पडत नाही त्यामुळे सर्वसामान्यासाठी सगळ्यांसाठी खूप उपयोगी असं खात कोटक महिंद्रा बँकेने आणलेल आहे. तुम्ही जर काढू इच्छित असाल तर वर लिंक दिलेल्या आहेत त्या लिंक वर जाऊन तुम्ही लगेच तुमचं खातं ऑनलाईन काढू शकता.