Board Exam : दहावी बारावीच्या बोर्डाच्या परीक्षेची सर्वजण आतुरतेने वाट पाहत असतात दहावी बारावीनंतर आपल्या पुढच्या भविष्यामध्ये आपल्याला काय करायचं याची सर्व तयारी आपली झालेली असते, परीक्षा साधारणता फेब्रुवारी आणि मार्चमध्ये घेतल्या जातात तर बारावीच्या परीक्षा मे किंवा जून दरम्यान सुरु होतात.
मागच्या वर्षी सुद्धा परीक्षा फेब्रुवारी आणि मार्च महिन्यामध्ये घेतल्या होत्या 2024 साठी महाराष्ट्र स्टेट बोर्डाने नवीन वेळापत्रक जाहीर केले असून 2024 मध्ये परीक्षा हे 01 मार्चपासून सुरू होणार आहे संभाव्य वेळापत्रक अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध असून खाली करून तुम्ही हे वेळापत्रक डाऊनलोड करू शकता.
दहावी बारावीचे बोर्डाचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
शुक्रवारी 01 मार्च 2024 ला 11:00 ते 2:00 वाजे दरम्यानची परीक्षा होणार असून प्रथम भाषा म्हणजे मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड, तमिळ असेल तुमची प्रथम भाषा जे असेल त्या भाषेचा पहिला पेपर असणार आहे, खाली दिलेले वेळापत्रक हे संभाव्य वेळापत्रक आहे.
वेळापत्रकांमध्ये (Download Board Exam Timetable) बदल होऊ शकतो परंतु विद्यार्थ्यांना अभ्यास करण्यासाठी संभाव्य वेळापत्रक पुरेसे आहे संभाव्य वेळापत्रक असल्यामुळे तुमच्या अभ्यासाचे वेळापत्रक बनवून तुम्ही तुमची परीक्षा आणि परीक्षेची तयारी पूर्ण करू शकता, जर तुम्हाला खरोखरच दहावी बारावी मध्ये चांगले गुण मिळवायचे असतील तर लगेच वेळापत्रक पहा आणि त्या वेळापत्रकानुसार तुमचे दहावीचे वेळापत्रक अभ्यासाचे वेळापत्रक बनवा आणि त्यानुसार अभ्यासाला लागा.
दहावी बारावीचे बोर्डाचे वेळापत्रक डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा
जे विषय अवघड असतील त्या विषयाचा जास्तीत जास्त अभ्यास करा आणि तो विषय कसा चांगल्या मार्काने पास होत आहे यासाठी पूर्ण प्रयत्न करा, परीक्षेच्या काही दिवस अगोदर जुन्या प्रश्नपत्रिका मिळाल्या तर त्या प्रश्नपत्रिका सोडवून तुम्ही परीक्षेची तयारी करू शकता.
हे वेळापत्र क त्यासाठी दिलेले असते की तुम्ही काही दिवस अगोदर तुमचा अभ्यास पूर्ण करा आणि त्यानुसार परीक्षण परिपूर्ण होऊ द्यायला मित्रांनो तुम्ही वरली दिलेल्या लिंक लगेच वेळापत्रक डाऊनलोड करून अभ्यास केला जाऊ शकतो.