Canara Bank Home Loan : तुम्ही घर घेण्याचा विचार करत असाल किंवा नवीन घर बांधण्याचा विचार करत असाल तर कॅनरा बँकेमार्फत तुम्हाला सर्वात स्वस्त व्याजदरांमध्ये होम लोन मिळत आहे. तुम्ही नवीन फ्लॅट घेण्यासाठी किंवा घर बांधण्यासाठी सुद्धा कॅनरा बँकेकडून होम लोन घेऊ शकता.
घर दुरुस्तीसाठी सुद्धा कॅनरा बँक होम लोन चा पर्याय तुमच्या समोर ठेवते यासाठी कॅनरा बँक तुम्हाला जास्तीत जास्त पंधरा लाखापर्यंत कर्ज देते. नवीन घर किंवा नवीन कन्स्ट्रक्शन करत असाल तर कॅनरा बँक जास्तीत जास्त ६० टक्के पर्यंत तुम्हाला कर्ज देऊ करते.
कॅनरा बँक होम लोन साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
म्हणजे जर तुमचं घर 20 लाखाचा असेल तर 12 लाख एवढी रक्कम कॅनरा बँक तुम्हाला होम लोन च्या स्वरूपात देते विविध प्रकारच्या लोनचे पर्याय कॅनरा बँकेमार्फत तुमच्यापुढे आहे त्याच्यामध्ये होम लोन आहे सर्वात कमी व्याजदर मिळणारा कर्ज आहे.
होम लोन साठी तुम्ही कमीत कमी दोन वर्ष कोणत्यातरी कंपनीमध्ये कामाला असणे आवश्यक आहे जर तुम्ही व्यवसायिक असाल म्हणजे डॉक्टर किंवा इंजिनियर असल तर मागच्या तीन वर्षापासून तुमचा व्यवसाय चालू असलेला पाहिजे. तुमचं वय कमीत कमी 60 वर्षाच्या आत आणि तुम्ही जर स्वतःचा बिझनेस किंवा व्यवसायिक असाल तर तुम्ही 75 पेक्षा कमी असणं गरजेचं आहे.
कर्ज परतफेड साठी कॅनरा बँक वेगवेगळे पर्याय तुमच्याकडे देते त्यानंतर (Apply Canara Bank Home Loan Online) तुम्हाला कर्ज परतफेडचा कालावधी निवडायचा असतो. कॅनरा बँकेमध्ये मार्फत तुम्ही होम लोन घेऊन इच्छित असाल आणि कर्जाची रक्कम जर 30 लाख असेल तर त्यामध्ये तुमचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे तुमच्याकडे 10 टक्के रक्कम असणे आवश्यक आहे.
कॅनरा बँक होम लोन साठी अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा
जर तुम्ही 30 लाखापेक्षा जास्त आणि 75 लाखापर्यंत कर्ज घेऊ यात असाल तर 20 टक्के एवढी रक्कम तुम्हाला भरण आवश्यक असेल. जर जुन घर तुम्ही खरेदी करत असाल तर 25% रक्कम तुमच्याकडे असायला हवी तेव्हाच तुम्हाला बँक कर्ज देते. कॅनरा बँकेचे व्याजदर सुद्धा खूप आकर्षक आहेत वरची लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही कॅनरा बँकेच्या व्याजदरच्या डिटेल्स घेऊ शकता.
तुम्ही कर्ज घेऊ इच्छित असाल तर तुमच्याकडे बँकेच्या कर्जाचा अर्ज, दोन पासपोर्ट साईज फोटो, एग्रीमेंट फॉर सेल, त्या जागेचा एस्टीमेटेड व्हॅल्युएशन रिपोर्ट, प्रॉपर्टी टॅक्स भरण्याची पावती, सॅलरी स्लिप आणि फॉर्म 16 तुम्ही नोकरदार वर्गातून अर्ज करत असाल तर.
मागच्या तीन वर्षाच्या आयटी रिटर्न जर तुम्ही व्यावसायिक वर्गातून अर्ज करत असाल तर तसेच ओळखपत्र व रहिवासी पुरावा एवढे कागदपत्र तुम्हाला येथे लागणार आहे. होम लोन किती मिळेल त्याचा व्याजदर कसा असेल यासाठी तुम्ही कॅनरा बँकेचे EMI Calculator सुद्धा वापरू करू शकता आणि तुम्हाला लागेल त्या पद्धतीने कर्जासाठी अर्ज करू शकता.