Bank of India Personal Loan : बँक ऑफ इंडिया सार्वजनिक क्षेत्रातील नामांकित बँक आहे भारतातील विविध शाखा सह ही बँक शहरात आणि खेड्यात सुद्धा उपलब्ध आहे या बँकेमार्फत आर्थिक गरज भागवण्यासाठी किंवा इतर वैयक्तिक कारणासाठी तुम्हाला पर्सनल लोन कमीत कमी व्याजदरामध्ये दिले जाते.
सर्वात कमी फिजिकल डॉक्युमेंटेशनमध्ये तुम्ही बँक ऑफ इंडिया मध्ये वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता. एका लाखाला 1105 रुपये एवढा हप्ता तुम्हाला येतो. तुमच्या पगाराच्या 36 पट जास्त तुम्हाला लोन दिले जाते, जास्तीत जास्त सात वर्षांमध्ये तुम्ही हे कर्ज फेडू शकता इतर बँकांमध्ये तुम्हाला पाच वर्षाची मुदत कर्ज फेडण्यासाठी दिली जाते.
परंतु बँक ऑफ इंडिया मध्ये हे मुदत दोन वर्षांनी अधिक तुम्हाला मिळते, जलद गतीला वैयक्तिक कर्ज तुम्हाला पंधरा मिनिटाच्या आत सुद्धा उपलब्ध होऊ शकते, तुम्ही जर अपंग असाल तर तुम्हाला कोणतेही प्रक्रिया शुल्क लागत नाही तसेच तुम्ही जर महिला उमेदवार असाल तो महिला अर्जदार असाल तर तुम्हाला अर्धा टक्के व्याजदरामध्ये सुद्धा बचत होते.
बँक ऑफ इंडियाच्या वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
जास्तीत जास्त 25 लाखापर्यंत तुम्ही या बँकेमार्फत वैयक्तिक कर्ज घेऊ शकतात प्रोसेसिंग शुल्क म्हणजे प्रक्रिया शुल्कव्यतिरिक्त कोणतेही छुपे चार्जेस बँकेमार्फत लागत नाहीत. प्रक्रिया शुल्क तुमच्या वैयक्तिक कर्जाच्या रकमेमधूनच कापले जातो.
त्या कर्जासाठी अर्ज करायचा असेल तर सर्वप्रथम तुम्ही नोकरदार किंवा डॉक्टर, इंजिनियर किंवा एखादी व्यावसायिक असाव तुमचं वय जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत असावं जोपर्यंत तुम्ही कर्ज फेडणार आहात (Apply Online Bank of India Personal Loan) त्या कालावधीपर्यंत या बँकेमार्फत 10.25% एवढा व्याजदर आकारला जातो आणि हे व्याजदर तुम्ही भरलेल्या रकमेवर दर महिन्याला कॅल्क्युलेट केला जातो.
बँक ऑफ इंडियाच्या वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
अमाऊंटच्या 2 टक्के प्रक्रिया शुल्क बँकेमार्फत आकारले जाते व जास्तीत जास्त 10 हजारापर्यंत प्रक्रिया शुल्क बँक ऑफ इंडिया घेते, यासाठी फिजिकल कागदपत्र सबमिट करायची गरज नाही तुम्ही सॉफ्ट कॉपीमध्ये तुमच ओळखपत्र जसे की बँक पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन, रहिवासी पुरावा म्हणून आधार कार्ड, ड्रायव्हिंग लायसन, लाईट बिल आणि उत्पन्नाचा पुरावा म्हणून मागच्या सहा महिन्याचे सॅलरी स्लिप आणि एका वर्षाचा आयटीआय किंवा फॉर्म 16 देऊन वैयक्तिक कर्ज घेऊ शकता.
वैयक्तिक कर्जाची चांगली संधी बँक ऑफ इंडिया तर्फे तुम्हाला दिले जाते जर तुम्ही याच्यासाठी इच्छुक असाल तर वर लिंक केलेले आहे त्यावर जाऊन तुम्ही वैयक्तिक कर्जासाठी अर्ज करू शकता.