फक्त 6000 रुपये पगार असला तरी महाराष्ट्र ग्रामीण बँक देत आहे वैयक्तिक कर्ज;असा करा अर्ज | Maharashtra Gramin Bank Personal Loan

Gramin Bank Personal Loan : महाराष्ट्र ग्रामीण बँके अंतर्गत विविध प्रकारच्या अत्यावश्यक गरजेसाठी कामधेनु पर्सनल लोन स्कीम अंतर्गत नागरिकांना लोनचा पुरवठा केला जातो. यामध्ये कमीत कमी पगार 6000 रुपये आवश्यक आहे. 6000 रुपये पगार असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा कामधेनु पर्सनल लोन स्कीम अंतर्गत वैयक्तिक कर्ज दिले जाते.

हे वैयक्तिक कर्ज 25 हजारापासून 2 लाखापर्यंत आहे किंवा पगाराच्या दहा पट वैयक्तिक कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँकेतर्फे दिले जाते हे कर्ज घेण्यासाठी तुम्हाला काही कागदपत्र सोबत जोडायला लागतात ज्यामध्ये सॅलरी स्लिप, दोन गॅरेंटर आणि ज्या कंपनीकडून तुम्ही काम करत आहात त्या कंपनीचं लेटर तुम्हाला लागणार आहे.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

दोन पगार असणारे गॅरेंटर सुद्धा या योजनेअंतर्गत तुम्हाला लागतील हे वैयक्तिक कर्ज तुम्ही जास्तीत जास्त 60 महिन्यापर्यंत फेडू शकता. साठ महिने म्हणजे पाच वर्षाच्या आत वैयक्तिक कर्ज तुम्हाला परतफेड कराव लागत या योजनेअंतर्गत तुम्हाला अर्ज करायचा असेल तर महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या जवळच्या शाखेला जाऊन तुम्ही संपर्क करू शकता आणि तिथून लोन घेऊ शकता.

या लोन विषयीची संपूर्ण माहिती पाहिजे असेल तर लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन लोन विषयीचे सर्व माहिती त्याचे फायदे आणि पात्रता याच्याविषयी सगळी माहिती तुम्हाला वर लिंक वर दिलेली आहे. जे अर्जदार कर्ज घेणार असेल त्या अर्जदारावर या अगोदरच कोणत्याही प्रकारचं कर्ज नसावं.

महाराष्ट्र ग्रामीण बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

जर त्या अर्जदारावर कर्ज असेल तर बँकेमार्फत कर्ज दिल्या जाणार नाही बँकेचा व्याजदर पण खूपच कमी असून 10 टक्के पासून वैयक्तिक कर्जावर व्याजदर असून 11 ते 12 टक्क्यापर्यंत जास्तीत जास्त व्याजदर तुम्हाला इथं लागतो. गरजेच्या काळात अत्यंत उपयोगी पडणारा वैयक्तिक कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँक मार्फत दिल्या जात.

कमीत कमी पगार असणाऱ्या व्यक्तीला सुद्धा ही बँक कर्ज देते आणि कमीत कमी अमाऊंटचं कर्ज बँकेमार्फत (Maharashtra Gramin Bank Personal Loan) दिले जाते त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना परवडणार कर्ज महाराष्ट्र ग्रामीण बँक तर्फे मिळते तुम्ही सुद्धा कर्ज घेऊ इच्छित असाल व कर्जाची तुम्हाला आवश्यकता असेल तर वर लिंक दिलेली आहे त्या लिंक वर सविस्तर माहिती घ्या आणि जवळच्या शाखेला जाऊन भेट देऊन ते कर्ज घेऊ शकता.

नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनेल ला फॉलो करा