बंधन बँक देत आहे 50000 ते 10 लाखांचे कर्ज;फक्त हे डॉक्युमेंट्स लागतील | Bandhan Bank Personal Loan

Bandhan Bank Personal Loan : खाजगी क्षेत्रातील नोंदणीकृत असलेली बंधन बँक विविध कर्जाचा पुरवठा करतो यामध्ये होम लोन,गोल्ड लोन आणि कार लोन याचा समावेश आहे यासोबतच बंधन बँक वैयक्तिक कर्ज सुद्धा देते. आकर्षक व्याजदरामध्ये वैयक्तिक कर्जाचा पुरवठा करते बंधन बँके मार्फत केला जातो.

पन्नास हजार ते पंचवीस लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज आकर्षक व्याजदरावर दिल्या जातात आणि हे कर्जाच्या परतफेडीसाठी तुम्हाला तब्बल 60 महिन्याचा कालावधी दिला जातो. जलद गतीने वैयक्तिक कर्ज तुम्हाला मिळते तुमच्या घरी येऊन बंधन बँकेचे एक्झिक्युटिव्ह लोन प्रोसेस करतात.

बंधन बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

अगदी जलद गतीने हे लोन दोन दिवसाच्या आत अकाउंटला जमा होते. तुम्हाला पार्ट पेमेंट जरी करायचा असेल तर पार्ट पेमेंट तुम्ही करू शकता. तुम्ही जर लोन फोर क्लोजर करण्याचा विचार करत असाल आणि तुमची लोनची अमाऊंट दहा लाख किंवा त्यापेक्षा जास्त असेल तर फोर क्लोज करण्यासाठी बँकेमार्फत कोणतेही शुल्क आकारले जात नाही.

व्याजदरामध्ये बंधन बँक दुसऱ्या क्रमांकावर येते महाराष्ट्र बँकेनंतर सर्वात कमी व्याजदर बंधन बँकचा 01 जुलै 2023 पासून हे व्याजदर बँकेने लागू केलेला आहे. तुम्ही जर या बँकेचे वैयक्तिक कर्ज (Bandhan bank personal loan apply) घेण्याची इच्छा असेल तर तुम्ही नोकरदार, व्यावसायिक किंवा डॉक्टर, इंजिनियर इत्यादी असणे गरजेचे आहे.

वयोमर्यादा कमीत कमी 21 वर्षे आवश्यक आहे जर तुम्ही नोकरदार वर्गात येत असेल आणि जर तुम्ही व्यावसायिक असेल तर कमीत कमी 23 वर्षे असावा आणि तुमच्या कर्जाची परतफेड तुमच्या वयाच्या जास्तीत जास्त 60 वर्षापर्यंत करायचे आणि व्यवसायिकासाठी ही परतफेड 65 वर्षापर्यंत करायचे आहे.

बंधन बँकेचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

सॅलरी अकाउंट असेल तर कमीत कमी महिन्यातून एक ट्रांजेक्शन होणे आवश्यक आहे त्यासोबतच महिन्यातून एक डेबिट आणि दोन क्रेडिट ट्रांजेक्शन होणं सुद्धा गरजेचं असेल. एका वर्षामध्ये 12 ट्रांजेक्शन मागच्या बारा महिन्यांमध्ये झालेल्या असणं आवश्यक असेल.

तुम्ही कर्ज घेऊ इच्छित असाल तर तुम्हाला ओळखीचा पुरावा म्हणून पासपोर्ट, पॅन कार्ड, वोटर आयडी, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा आधार लागेल. एक पासपोर्ट साईज फोटोग्राफ लागेल, मागच्या तीन महिन्याचे पगार पत्रक/फॉर्म 16 आणि मागच्या दोन वर्षाचा ITR सोबत जोडायला लागेल.

जर तुमच्याकडे प्रे-क्वालिफाईडची ऑफर असेल तर तुम्हाला वरील कोणतेही कागदपत्र लागणार नाहीत तुम्ही विना कागदपत्र हे कर्ज घेऊ शकता. गरजेच्या काळामध्ये उपयोगी पडणार कर्ज बंधन बँकेमध्ये चांगल्या व्याजदरात दिले जाते. जर गरज असेल तर वर लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही बंधन बँके मार्फत कमीत कमी व्याजदर मध्ये कर्ज घेऊ शकता.

नवीन माहितीसाठी आमच्या व्हाट्सअप चॅनलला फॉलो करा

Leave a Comment