BSNL Franchisee : बीएसएनएल भारतामध्ये राहणाऱ्या बिल्डर्स, टेलिकॉम ऑपरेटर,केबल ऑपरेटर, लोकल केबल टीव्ही ऑपरेटर, टेलिकॉम सर्विस प्रोव्हायडर भारत नेट मध्ये म्हणून फ़्रेंचायजी साठी नोंदणी करून घेत आहे. जास्तीत जास्त 50 टक्के कमिशन वर तुम्ही तुमचा व्यवसाय चांगल्या प्रकारे करू शकता.
जास्त मोठ्या गुंतवणुकीचे सुद्धा या व्यवसायामध्ये गरज पडत नाही अगोदरच तुमचे नेटवर्क तुमच्या गावामध्ये चांगले असेल किंवा तुम्ही व्यवसाय करत असाल तर बीएसएनएल सोबत तुम्ही महिन्याला चांगले पैसे कमाऊ शकता. बीएसएनएल 50 टक्के पर्यंत कमिशन तुम्हाला देत म्हणजे तुम्ही जेवढे कमवत त्याच्या 50 टक्के रक्कम तुमच्या खिशात येणार आहे.
बीएसएनएलची फ्रेंचाईजी घेण्यासाठी येथे क्लिक करा
बीएसएनएल चांगल्या प्रकारचा आकर्षक कमिशन तुमच्या कामाच्या आणि तुमच्या प्रॉडक्टच्या आधारावर तुम्हाला मिळतं मोबाईल ॲप्लिकेशन मध्ये तुमच्या वॉलेटमध्ये किती पैसे कधी जमा झाले त्याची माहिती आणि लगेच तुम्हाला पैसे तुमच्या अकाउंटला ट्रान्सफर केले जातात.
वेगवेगळ्या आयटी टूल्स मार्फत तुमच्या व्यवसायाचा ट्रॅक होतं जिथे तुम्हाला आवश्यकता असेल तिथे सहकार्य सुद्धा बीएसएनएल सपोर्ट सिस्टम करून मिळत कधी तुम्ही कॉल केला तर तुम्हाला उत्तर मिळत. बीएसएनएल त्यांच्या तीन वेगवेगळ्या मोबाईल ॲप्लिकेशन मार्फत आपलं काम पाहत त्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण आली तरी लगेच त्याच्यावर समाधानकारक पर्याय मिळतो.
तुम्ही जर भारत नेट पार्टनर किंवा (Apply BSNL Franchisee Online) भारत नेटवर्क रजिस्ट्रेशन घेऊ इच्छिता तर वर लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही तुमचा रजिस्ट्रेशन फॉर्म भरू शकता. यामध्ये तुम्हाला पहिले वैयक्तिक माहिती द्यायची आहे. ज्यामध्ये तुमचं नाव, तुमच आडनाव, तुम्ही जे फर्म चालवता, कोणत्या पद्धतीचे फर्म आहे ते फर्मच नाव, मोबाईल नंबर, ईमेल आयडी आणि तुमचा आवश्यक तो पत्ता तुम्हाला तिथे नोंदवायचा आहे.
बीएसएनएलची फ्रेंचाईजी घेण्यासाठी येथे क्लिक करा
तुम्ही ज्या क्षेत्रामध्ये काम करू इच्छित असाल त्या क्षेत्राची माहिती तुम्हाला द्यायची आहे बीएसएनएल मार्फत तीन वेगवेगळ्या फ्रेंचायजी दिल्या जातात त्याच्यामध्ये भारत फायबर, लँडलाईन, भारत नेट उद्यमी असे तीन वेगवेगळ्या पार्टनर टाईप आहेत त्यामध्ये तुम्ही कोणते सिलेक्ट करू इच्छिता ते तुम्हाला पाहायचं आहे.
त्यानंतर तुम्हाला तुमच कामाचं क्षेत्र निवडायच आहे ज्यामध्ये राज्य, जिल्हा, तालुका आणि ग्रामपंचायत चा समावेश असेल हे निवडल्यानंतर तुम्ही काय मेसेज देऊ इच्छित असेल तर मेसेज तर टाईप करायचा आहे आणि तो अर्ज सबमिट करायचा आहे. नंतर बीएसएनएल तुम्हाला पार्टनर म्हणून नोंदणीसाठी आमंत्रित करेल आणि पुढची प्रक्रिया पार पडली जाईल हे नोंदणी करून तुम्ही महिन्याला तुमच्या कमाई अंतर्गत 50 हजार ते 01 लाखापर्यंत सुद्धा उत्पन्न मिळू शकता.