Yes Bank Personal Loan : वैयक्तिक कर्ज हे लहान खर्चाचे कर्ज आहे ज्यामध्ये वैयक्तिक गरज आणि दैनंदिन आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता पूर्ण करण्यासाठी कोणत्याही वित्तीय संस्थेकडून पैसे घेतले जातात, असे कर्ज मंजूर करण्यासाठी विविध मूल्यांकनाद्वारे उत्पन्नाची पातळी, क्रेडिट इतिहास, रोजगाराची परिस्थिती, परतफेड करण्याची क्षमता इत्यादी गोष्टीचा समावेश असतो.
वैयक्तिक कर्ज हे सहसा तुमच्या वित्त व्यवस्थापन करण्यासाठी मध्यम मुद्दतीचा उपाय असतो, परदेशी प्रवास, योजना, लग्न, वैद्यकीय आणीबाणी, घराचे नूतनीकरण इतर खर्चासाठी वैयक्तिक कर्जाचा उपयोग केला जातो. भरपूर वित्तीय संस्था त्यांच्या त्यांच्या परीने वेगवेगळ्या पद्धतीने वैयक्तिक कर्ज देतात प्रत्येक बँकाचा त्यांच्या त्यांच्या मूल्यांकन पद्धती असतात.
येस बँकेचे 40 लाखापर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
तसेच Yes बँकेमध्ये कोणतेही तारण न ठेवता तुम्ही 40 लाखापर्यंत कर्ज घेऊ शकता याच्यामध्ये प्रे पेमेंटचा ऑप्शन आहे, लोन ट्रान्सफर करण्याचा ऑप्शन आहे, तुम्ही फक्त सात सेकंदामध्ये तुमची लोन (Yes Bank Personal Loan) ची पात्रता पाहून लोन सहजरीत्या घेऊ शकता. एकदा Loan Sanction झालं की लगेच लोन तुमच्या अकाउंटला जमा केलं जातं.
तुमच्या घरी येस बँकेतर्फे वैयक्तिक कर्जाची सुविधा सुद्धा पुरवल्या जाते. नेट बँकिंग द्वारे बँकिंग सर्विसेस च्या एप्लीकेशन वरून तुम्ही तुमच्या लोन ची स्थिती पाहू शकता, वैयक्तिक कर्जासाठी फक्त दोन टक्के एवढं प्रक्रिया शुल्क बँकेतर्फे आकारले जाते आणि त्याचा व्याजदर 10.99 ते 20 टक्क्यापर्यंत असतो हा व्याजदर तुमच्या क्रेडिट स्कोर वर अवलंबून असतो. त्यामुळे जो व्याजदर तुम्हाला लागू होईल तो व्याजदर तुम्हाला भरावा लागतो.
येस बँकेचे 40 लाखापर्यंतचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा
अर्ज करायचा असेल तर ऑनलाईन पद्धतीने किंवा बँकेमध्ये जाऊन तुम्ही अर्ज करू शकता अर्ज करण्यासाठी तुम्हाला किती लोन ची आवश्यकता आहे व बँक किती लोन देऊ शकते तसेच याची माहिती तुम्हालाचअसणे गरजेच आहे. बँक तुमची क्रेडिट हिस्टरी तुमच्या सर्व मूल्यांकन करून तुम्ही किती हप्ता भरू शकता याद्वारे येस बँक रोबोट द्वारे वैयक्तिक कर्जाचे मूल्यांकन करते.
आणि त्यानंतर येस बँक तर्फे तुम्हाला कॉल येतो आवश्यक असलेले कागदपत्र तुम्हाला त्यांना द्यायला लागते एग्रीमेंट व महत्त्वाच्या डॉक्युमेंट त्यांच्या वेबसाईट उपलब्ध आहेत तसेच वर दिलेल्या लिंक वरून सुद्धा डाऊनलोड करून तुम्ही ऑनलाईन अर्ज करू शकता.
Home Loan is Available
Hi