MRF टायर्सची डिलरशिप घेऊन महिन्याला लाखो रुपये कमवा,अशी घ्या डिलरशिप | MRF Tyres Dealership

MRF Tyres Dealership : मित्रांनो एमआरएफ टायर्स तुम्ही नाव ऐकूनच असाल या एमआयआरएफ टायरची जर तुम्ही एजन्सी घेतली तर महिन्याला लाखो रुपये कमवू शकता याच विषयी माहिती आपण या लेखांमध्ये आज पाहणार आहोत, तुमच्या दुचाकी पासून मोठ्या मोठ्या 14-16 चाकी आणि त्याहीपेक्षा मोठ्या गाड्यांसाठी एमआरएफ ही टायर बनवते त्याची विक्री करते.

एमआरएफ डायरेक्ट कोणत्या ग्राहकाला टायर विकत नाही त्यामुळे एमआरएफ ची एक चैन तयार करण्यात आलेली आहे ज्यामध्ये रिटेलर, डिस्ट्रीब्युटर्स हे काम करतात, जर तुम्ही पण एखादा बिजनेस करू इच्छिता असाल तर एमआरएफ टायरला मार्केटमध्ये खूप बाजार भाव आहे.

आज टायरच्या जगतात एक नंबरला असलेले हे कंपनी या कंपनीचा शेअर मार्केटमध्ये सुद्धा दबदबा आहे जर तुम्ही या कंपनीमध्ये बिझनेस करू इच्छित असाल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही एक फक्त ऑनलाईन फॉर्म भरायचा आहे त्याच्या क्रायटेरिया मध्ये जर तुम्ही बसत असाल तर तुम्हाला एम आर एफ टायर्स लगेच फ्रेंचाईजी साठी किंवा डिस्ट्रीब्यूटर साठी अप्रोच करू शकते.

एमआरएफ टायर ची डिलरशिप घेण्यासाठी येथे क्लिक करा

डीलरशिप घेण्यासाठी तुम्हाला एमआरएफच्या ऑथोरेज वेबसाईटवर जायचं आहे वेबसाईटची लिंक खाली दिलेली आहे त्या वेबसाईटवर तुम्ही गेल्यानंतर डायरेक्टली होम पेजला तुम्हाला ऑप्शन दिसेल डीलरशिप इंक्वायरी (Dealership Enquiry) त्या डीलरशिप इनक्वायरी मध्ये तुम्हाला जायचं आहे तिथे कॉन्टॅक्ट ऑप्शन आहे Partner With us मध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे.

तुम्ही रिटेल पार्टनर होणार आहात, प्रे ट्रेड पार्टनर होणार आहेत का इंटरनॅशनल बिजनेस तुम्ही घेणार आहात त्याच्यामध्ये तुम्हाला सिलेक्ट करायचा आहे, रिटेल पार्टनर तुम्ही सिलेक्ट केल्यानंतर नाव, मेल आयडी, पत्ता,  शहराचं नाव, राज्याचं नाव, पिनकोड, मोबाईल नंबर तुम्हाला टाकायचा आहे.

एमआरएफ टायर ची डिलरशिप घेण्यासाठी येथे क्लिक करा

आता सध्या तुम्ही काय करताय ते टाकायचा आहे तुमचं डीलरशिप च लोकेशन कोणता आहे ते टाकायचा आहे तुमच्याकडे शॉप आहे का नाही त्याची माहिती द्यायची आहे, असेल तर Yes नसेल तर No करायच आहे, आताच शॉप जे आहे तुमचं स्वतःचं आहे की रेंट ने घेतलेला आहे त्याच्याविषयी माहिती भरायची आहे त्यानंतर तुम्हाला तो फॉर्म सबमिट करायचा आहे.

कोणती रक्कम त्यांच्याकडे जमा करायची गरज नसते फक्त तुम्हाला त्यांचं जे स्टॉक आहे ते स्टॉक तुम्हाला त्याच्यामध्ये घ्यावा लागतो आणि आणि त्या स्टॉक चे पैसे तुम्हाला तिथे भरावे लागतात इतर कोणतेही खर्च त्यामध्ये तुम्हाला एम आर एफ कडून घेतले जात नाही जर तुम्ही इच्छुक असाल तर तुम्ही आत्ताच डीलरशिपची इन्क्वायरी टाकून डीलरशिप घेऊ शकता.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment