Personal Loan Online : मोबाईल ॲप्लिकेशन मधून अनेक फायनान्स कंपनी कर्ज देतात परंतु बहुतेक कंपन्यांमध्ये फसवणूक होण्याचे प्रमाण अधिकतम असते. गरजेच्या काळाला आपण कोणत्याही गोष्टीचा विचार न करता मोबाईल ॲप्लिकेशन मधून लोन घेतो आणि नंतर लोन घेतल्याचा पश्चाताप आपण करत बसतो.
परंतु नावी हे मोबाईल ॲप्लिकेशन आणि या मोबाईल ॲप्लिकेशन मधून घेतलेला लोन अधिक सुरक्षित आहे तसेच फायदेशीर सुद्धा आहे कोणत्याही प्रकारची फसवणूक या ॲप्लिकेशन मार्फत केल्या जात नाही. वीस लाखापर्यंतचा कर्ज नावी मोबाईल ॲप्लिकेशन मधून तुमच्या पात्रतेनुसार तुम्ही घेऊ शकता.
लोन घेण्यासाठी सोप्या चार पद्धतीमध्ये तुम्हाला लोन ची प्रोसेस करायची असते खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर तुम्ही गेलात की त्याच्यामध्ये तुम्हाला तुमच्या पॅन कार्ड नुसार नाव, जन्मतारीख, मोबाईल नंबर टाकून Continue या बटनाला क्लिक करायचं आहे.
20 लाखांचे कर्ज 5 मिनिटांत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
त्यानंतर तुम्हाला लोन किती पर्यंत मिळू शकतात ते ऑफर तुम्हाला दिसेल लोन ऑफर तुम्हाला सिलेक्ट करायची आहे आणि नावी मोबाईल ॲप डाऊनलोड करायच आहे. नावी मोबाईल ॲप्लिकेशन तुम्ही डाऊनलोड केल्यानंतर तुम्ही पात्र असलेल्या लोनची रक्कम तुमच्या खात्यामध्ये पाच मिनिटाच्या आत जमा केली जाते.
100% पेपरलेस प्रोसेस असल्यामुळे कोणतेही कागदपत्र तुम्हाला सबमिट करायचे गरज पडत नाही पाच मिनिटांमध्ये तुमचं लोन तुमच्या खात्यात जमा होते. तुमच्या पगाराचे तारखेनुसार किंवा येणाऱ्या पैस्यांच्या तारखेनुसार तुम्ही तुमच्या हफ्त्याची तारीख सुद्धा ठरवू शकता, त्यामुळे जेव्हा पैसे येतील त्यादरम्यानची तारीख ठरवून तुम्ही तुमचा हप्ता व्यवस्थित रित्या भरू शकता.
20 लाखांचे कर्ज 5 मिनिटांत मिळविण्यासाठी येथे क्लिक करा
कमीत कमी कागदपत्राची माहिती तुम्हाला एप्लीकेशन मध्ये द्यायची असते आणि आकर्षक असा व्याजदर सुद्धा (Navi Cash Loan) तुम्हाला देतो यासाठी कोणते गॅरेंटर किंवा कोणती प्रॉपर्टी तुम्हाला बँके कडे गहाण ठेवण्याची गरज पडत नाही. आतापर्यंत तीस लाखापेक्षा अधिक ग्राहकांना नावी तर्फे लोन दिलेले आहे.
वीस हजार करोड पेक्षा अधिक कर्जाची रक्कम ग्राहकांना आतापर्यंत मिळालेले आहे जर तुम्ही खरंच अडचणीत असाल आणि तुम्हाला पैशाची गरज असेल तर तुम्ही हे लोन घेऊ शकता आणि लवकर फेडायचं असं तुम्हाला वाटत असेल तर कोणत्याही फि शिवाय तुम्ही लोन परतफेड करू शकता आरबीआय बँके बँकेकडे नोंदणी असलेले हे मोबाईल एप्लीकेशन असल्यामुळे तुम्हाला कोणतीही अडचण भविष्यात येत नाही.
तर आत्ताच कर्ज घेण्यासाठी वर दिलेल्या लिंक वर क्लिक करा तुमची माहिती भरणे फक्त पाच मिनिटाच्या आत लोन तुमच्या अकाउंटला मिळवा.