School franchise : आपल्या गावात किंवा शहराच्या जवळच्या ठिकाणी तुम्हाला जर स्वतःची प्रेस्कूल चालू करायची असेल तर खूप चांगली संधी तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलेलो आहोत. ही प्रेस्कूल चालू करून तुम्ही महिन्याला चांगले उत्पन्न सुद्धा कमवू शकता.
तुम्हाला माहितीच आहे सध्याच्या परिस्थितीमध्ये सर्व पालकांना आपलं मूल हे चांगले शाळेत शिकावं, चांगले इंग्लिश मीडियम मध्ये जाव असं वाटतं, त्याचबरोबर वेगवेगळ्या शाळांची चौकशी सुद्धा पालक करत असतात अशा मध्ये काही पालकांना शाळेविषयी माहिती नसल्यामुळे बोगस शाळेमध्ये प्रवेश घेऊन विद्यार्थ्याचं नाहक नुकसान सुद्धा होतं.
स्वतःची शाळा चालू सुरु करण्यासाठी येथे क्लिक करा
बोगस शाळा काढण्यापेक्षा आणि विद्यार्थ्यासहित स्वतःच नुकसान करून घेण्यापेक्षा प्रेस्कूल चालू करण्याची चांगली संधी आहे भारतातली नावाजलेली ही शाळा असून यामध्ये कमीत कमी खर्चात तुम्ही शाळा सुरू करू शकता आणि चांगले उत्पन्न सुद्धा कमवू शकता.
या शाळेच्या सर्व नोंदण्या अधिकृत असून यामध्ये तुम्हाला करारनाम्या शिवाय दुसरे काहीही करायची गरज पडत नाही हे प्रेस्कूल म्हणजे युरो किड्स (School franchise) यासाठी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा असतो त्याच्या वेबसाईट ची लिंक खाली दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही तुमची माहिती भरू शकता.
तुमची सिटी, तुमच राज्य कोणत आहे हे माहिती तुम्ही भरू शकता आणि त्याच्यानंतर तुम्ही ओटीपी टाकून फ्रॅंचाईजीसाठी अर्ज करू शकता. कमीत कमी 1500 स्क्वेअर फुट जागा तुम्हाला यासाठी आवश्यक असणार आहे. युरो किड्स च्या जवळपास 1200 शाखा संपूर्ण भारतभर कार्यरत असून, 21 वर्षाहुन अधिक त्यांना अनुभव आहे.

स्वतःची शाळा चालू सुरु करण्यासाठी येथे क्लिक करा
5 लाखापेक्षा जास्त विद्यार्थी या शाळेत शिकतात तसेच साडेतीनशे पेक्षा जास्त लोकेशनवर ही युरो किड्स स्थापन झालेली आहे, युरो किड्स ची फ्रेंचाईजी तुम्ही घेतल्यानंतर तुम्हाला लागणारे सर्व मदत युरो किड्स करून प्रोव्हाइड केले जाते. त्यामध्ये शाळा कशा पद्धतीने सजवायची त्याच्यासाठी लागणारा फर्निचर किंवा इतर साहित्याची गरज काय असणार आहे.
शिक्षकांची गरज किती लागणार आहे, शिक्षकांना ट्रेनिंग कसं द्यायचं त्याचं स्किल कस अपग्रेड करायचं, मार्केटिंग कशा पद्धतीने करायची याची सर्व माहिती तुम्हाला युरो किड्स कडून दिल्या जाते, वेगवेगळे 10 ते 12 अवॉर्ड घेणारी युरो किड्स ही भारतातली नंबर एकची शाळा आहे शाळा उघडून तुम्ही चांगल्या प्रकारे इन्कम सुद्धा कमवू शकता जर फ्रेंचाईजी घ्यावी असे तुम्हाला वाटत असेल तर खाली लिंक दिलेली आहे त्यावर जाऊन तुम्ही तुमचा अर्ज सादर करू शकता.