UBI Personal Loan : युनियन बँक देत आहे 15 लाखांचे वैयक्तिक कर्ज, फक्त हे कागदपत्रे लागतील

UBI Personal Loan : युनियन बँकेमार्फत नोकरदार वर्गाला आणि व्यावसायिक वर्गाला तब्बल 15 लाखापर्यंत वैयक्तिक कर्ज दिले जाते या कर्जाचा उपयोग तुम्ही लग्न,एखादी मोठे वस्तू, ट्रॅव्हल करण्यासाठी किंवा सण उत्सवासाठी खर्च करण्यासाठी करू शकता.

नोकरदार वर्गासाठी हे कर्ज दोन स्कीम मध्ये दिले जाते यामध्ये खाजगी कंपनी मधील पर्मनंट एम्प्लॉयसाठी ज्यांचं सॅलरी अकाउंट युनियन बँकेत आहे त्यांच्यासाठी व दुसरी स्कीम आहे ती ज्यांचा अकाउंट युनियन बँक सोबत नाही अशांसाठी कमीत कमी 15 हजार रुपये पगार असेल तरी तुम्हाला इतर कर्ज मिळतं.

युनियन बँक ऑफ इंडिया मधून 15 लाखांचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

दिल्ली, मुंबई, कोलकत्ता, चेन्नई, बंगलोर, अहमदाबाद आणि पुणे येथे काम करणाऱ्या व्यक्तीसाठी कमीत कमी पगार हा 20000 असायला हवा, इतर ठिकाणी असणाऱ्या व्यक्तींना 15 हजार रुपये दर महिन्याला पगार असेल तरी युनियन बँक मार्फत तुम्ही कर्ज घेऊ शकता.

कमीत कमी कर्ज घेण्यासाठी कोणतीही मर्यादा नाही पण जास्तीत जास्त कर्ज घेण्यासाठी जर कंपनीचा बँक सोबत टाय अप असेल तर 15 लाखापर्यंत कर्ज मिळते आणि टाय अप नसेल तर पाच लाखापर्यंत पहिल्या वेळेस कर्जा मिळतं त्यानंतर 15 लाखापर्यंत कर्ज तुम्ही व्यवस्थितपणे घेऊ शकता अगोदरचे हफ्ते नीट भरले असतील तर.

कमीत कमी 18 वर्षे वयोमर्यादा असायला पाहिजे आणि हे कर्ज तुमचे रिटायरमेंटच्या एक वर्षा अगोदर संपेल अशा पद्धतीने कर्ज दिले जाईल याचा व्याजदर पाहायचा असेल तर खाली बँकेचे लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही व्याजदर पाहू शकता.

जास्तीत जास्त साठ महिन्यामध्ये कर्ज तुम्हाला परतफेड करायच असतं त्याच्यासाठी कोणती सेक्युरिटी किंवा कोणती डिपॉझिट ठेवायची गरज नाही. परंतु जर तुम्ही एकल खातेदार असाल, घटस्फोटित असाल तर तुम्हाला एक पर्सन गॅरेंटर तिथं द्यायला लागतो.

युनियन बँक ऑफ इंडिया मधून 15 लाखांचे वैयक्तिक कर्ज घेण्यासाठी येथे क्लिक करा

सर्व प्रोसेस ऑनलाईन पद्धतीने होते ऑनलाईन अर्ज कसा करायचा याची लिंक सुद्धा खाली दिलेली आहे, तुम्ही जर नोकरदार वर्गातून येत नसाल तर तुमच्यासाठी सुद्धा युनियन बँकेने (UBI Personal Loan) कर्ज दिलेले आहे, त्यामध्ये तुमचं कमीत कमी वय हे 25 वर्ष असावा त्यानंतर तुमचं अकाउंट युनियन बँकेमध्ये असणे गरजेचे आहे आणि त्या अकाउंट मध्ये 25000 पेक्षा जास्त तुमचा बॅलन्स मेंटेनन्स सुद्धा आवश्यक असेल.

यासाठी सुद्धा कर्जाची मर्यादा 15 लाखापर्यंत आहे कमीत कमी किती कर्ज तुम्ही घेऊ शकता पाच वर्षाच्या आत संपूर्ण कर्जाची परतफेड तुम्हाला करायचे आहे जास्तीत जास्त वयोमर्यादा तुमची तर 75 वर्ष पर्यंत ठेवण्यात आलेले आहे, त्या वयोमर्यादा पर्यंत तुम्ही या कर्जाची परतफेड करू शकता.

तुम्हाला वाटतंय तुम्ही कर्ज घेऊन परतफेड करू शकता तुम्ही ते एलिजिबिलिटी मध्ये बसत असाल तर खाली लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही अर्ज करू शकता वर जाऊन तुमची एलिजिबिलिटी पाहू शकता पाहण्यासाठी सुद्धा वर लिंक दिलेली आहे त्या लिंक वर जाऊन तुम्ही पात्र आहेत का नाही हे पाहू शकता.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment