SBI Home Loans : एसबीआय मार्फत सर्वांना मिळेल घर घेण्यासाठी कर्ज, फक्त 5 दिवसात

SBI Home Loans : गावाकडून आपण मोठमोठे शहरांमध्ये स्थलांतर झाल्यानंतर प्रत्येकाचं घर घेण्याचं एक स्वप्न असतं, सर्वांना वाटतं की आपल स्वतःच एक घर असावा परंतु शहरातल्या या महागाईमुळे घर घेणे लवकर जमत नाही. काहीजण आयुष्यभर घर घेण्यासाठी झटपट करत असतात परंतु पैशाच्या कारणामुळे त्यांना घर घेता येत नाही.

अशा परिस्थितीमध्ये तुम्ही जर कुठे नोकरीस असाल किंवा तुमचा कोणता व्यवसाय असेल तर भारतीय स्टेट बँक तुम्हाला घर घेण्यासाठी वेगवेगळ्या योजना अंतर्गत करोडो रुपयांचे लोन देऊ शकते, फक्त घरासाठीच नाही तर घराच्या दुरुस्तीसाठीसुद्धा, घरावर सोलर रुफटॉप लावायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा भारतीय स्टेट बँक कर्जाचा पुरवठा करते.

वेगवेगळ्या पाच योजनेमार्फत अंतर्गत स्टेट बँक होम लोनचे पर्याय ग्राहका समोर देते यामध्ये रेगुलर होम लोन, होम लोनचे बॅलन्स ट्रान्सफर करणे, नागरिकास गृह कर्ज देणे, लवकरात लवकर परतफेड करण्यासाठीचे गृह कर्ज देणे, तसेच प्रेव्हिलेज गृह कर्ज असे सहा पर्याय एसबीआय ग्राहका समोर ठेवते.

तुम्हाला किती कर्ज मिळेल हे पाहण्यासाठी येथे क्लिक करा

होम लोन साठी तुम्ही ऑनलाईन पद्धतीने त्यांच्या संकेतस्थळावर (SBI Home Loans) जाऊन अर्ज करू शकता तसेच तुम्ही जर कर्ज घेण्यासाठी इच्छुक असाल तर त्यांच्या कॉन्टॅक्ट लिस्ट मधून नंबर घेऊन तुम्ही त्यांना सरळ कॉन्टॅक्ट सुद्धा करू शकता. होम लोन घेण्यासाठी वेगवेगळ्या कागदपत्राच्या आवश्यकता असते.

कमीत कमी व्याजदर मध्ये एसबीआय तुम्हाला तीस वर्षापर्यंत परतफेडीचे कर्ज देते यामध्ये तुम्ही अगोदर कर्ज फेडल तर त्यावर कोणतेही चार्जेस स्टेट बँके मार्फत लावले जात नाही. तसेच जे तुमच्याकडे कर्ज उपलब्ध आहे त्या कर्जावर Overdraft सुविधा सुद्धा तुम्हाला दिले जाते.

स्टेट बँक होम लोन साठी अर्ज करायचा असल्यास येथे क्लिक करा

हे कर्ज घेण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही भारतीय नागरिक असावेत व तुमचं वय कमीत कमी 18 वर्ष जास्तीत जास्त 70 वर्षापर्यंत असावे जास्तीत जास्त कर्ज तुम्ही तीस वर्षपर्यंतचा फेडू शकणार आहात. लोन किती मिळेल याची माहिती तुम्ही बँकेच्या अधिकृत संकेतस्थळावरून घेऊ शकता.

त्यामध्ये तुमचं उत्पन्न व इतर माहिती टाकून तुम्ही किती रकमेच्या कर्जासाठी पात्र आहात याची माहिती दिली जाते या कर्जासाठी कोणकोणते कागदपत्र लागणार आहेत याची सुद्धा यादी बँकेच्या संकेतस्थळावर उपलब्ध असून वर सर्व गोष्टीच्या लिंक दिलेल्या आहेत त्यावर जाऊन तुम्ही सर्व कागदपत्रे व्यवस्थितरित्या पाहून ऑनलाईन पद्धतीने अर्ज करू शकता तुम्ही व्यावसायिक असाल किंवा नोकरदार असाल तर सुद्धा तुम्ही या बँकेमार्फत कर्ज मिळू शकता.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

2 thoughts on “SBI Home Loans : एसबीआय मार्फत सर्वांना मिळेल घर घेण्यासाठी कर्ज, फक्त 5 दिवसात”

Leave a Comment