Petrol Pump Dealership : नवीन पेट्रोल पंप देण्यासाठी “या” जिल्ह्यात ऑनलाईन अर्ज सुरु, हि कागदपत्र आवश्यक

Petrol pump dealership : पेट्रोल पंप चालू करण्यासाठी सदर संस्थेमार्फत नवीन जाहिरात देण्यात आलेली आहे. भारत पेट्रोल पंप,एचपी पेट्रोल पंप व इंडियन ऑइल पेट्रोल पंप मार्फत तुम्ही ज्या ठिकाणी पेट्रोल पंपाची आवश्यकता आहे अशा ठिकाणी जाहिरातीमध्ये दिलेले आहेत.

त्या ठिकाणी पेट्रोल पंप काढून दर महिन्याला चांगली कमाई करू शकता, कमाई कशाप्रकारे होईल, अर्ज कशा पद्धतीने करायचा याची सविस्तर माहिती जाहिरातीमध्ये दाखवलेले आहे त्याची पीडीएफ तुम्ही खालील लिंक वरून डाऊनलोड करून पूर्ण वाचून आवश्यक ती पात्रता पूर्ण करत असाल तर अर्ज करू शकता.

अर्ज करण्यासाठी तुम्हाला साधारण कागदपत्राची गरज असते यामध्ये त्यांचे शपथपत्र, तुम्ही दहावी पास असल्याचे बोर्डाचे प्रमाणपत्र, शाळेचा दाखला, जन्म प्रमाणपत्र, पासपोर्ट, मतदान कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड, जागेविषयीची कागदपत्र, भाड्याने असेल तर त्याचा करारनामा व जिथे तुम्ही पेट्रोल पंप उभारणार आहात त्याचा स्केच तुम्हाला सबमिट करायला लागत.

पेट्रोल पंप सुरू करण्यासाठीचे पीडीएफ डाउनलोड करण्यासाठी येथे क्लिक करा

संवर्गानुसार वेगवेगळ्या सुविधा सुद्धा यातील कंपन्यामार्फत दिल्या जातात अर्ज करण्या अगोदर एकदा संपूर्ण जाहिरात वाचावी ही जाहिरात हिंदीमध्ये दिलेली आहे हिंदीमध्ये दिलेली पीडीएफ व्यवस्थित वाचावी आणि त्यामध्येच अर्जाची लिंक सुद्धा दिलेले आहेत तिथून आपल्या सादर करावे.

यासाठी कमीत कमी दहावी पास असलेला उमेदवार सुद्धा अर्ज करू शकतो जागा स्वतःची असावी किंवा भाड्याने असले तरी अकरा महिन्याचा करारनामा केलेला असणं गरजेचं आहे, नातेवाईकाची जागा असेल तर त्यासाठी सुद्धा वेगळे प्रयोजन केलेले आहे. त्यामुळे तुमच्याकडे कोणती शिल्लक जागा असेल आणि जाहिरातीमध्ये दिलेल्या ठिकाणी जर ती जागा असेल तर तुम्ही पेट्रोल पंप काढून महिन्याला चांगल्या पद्धतीने उत्पन्न मिळवू शकता.

ग्रामीण भागामधील या जाहिराती असून तुम्ही त्या (Petrol pump dealership) भागांमध्ये येत असल्यास उत्तमरीत्या हा व्यवसाय तुम्ही करू शकता तिनी पैकी कोणत्याही कंपनीचे अर्ज भरून तुम्ही पेट्रोल पंप भरू शकता यासाठी ग्रामीण भाग व शहरी भागानुसार अर्जाचे शुल्क वेगवेगळे ठेवण्यात आलेले आहेत.

ऑनलाईन अर्ज करण्यासाठी येथे क्लिक करा

त्यामध्ये अडीच हजार पासून दहा हजार रुपये पर्यंत अर्जाचे शुल्क लागणार आहे ज्या ठिकाणी पेट्रोल पंप लावायचा आहे असे ठिकाणे तसेच अर्ज विषयची शुल्क अर्जाची प्रक्रिया याची सविस्तर माहिती त्यांनी विवरण पत्रामध्ये दिलेले आहे जर तुम्ही पात्रता योग्य असेल तर त्या ठिकाणी अर्ज करू शकता.

व्हाट्सअप ग्रुपला जॉईन होण्यासाठी येथे क्लिक करा

Leave a Comment