Paytm Business : हल्ली तंत्रज्ञानाचे युग आहे. या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये आपण एका क्लिकवर हव्या असलेल्या गोष्टी सहजरित्या प्राप्त करू शकतो, याच क्लिकच्या मदतीने आपण वेगवेगळे आर्थिक स्रोत देखील उपलब्ध करू शकतो. आपल्यापैकी अनेक जण वेगवेगळ्या ट्रांजेक्शन करण्यासाठी वेगवेगळे एप्लीकेशन वापरत असतात.
हल्ली कोणत्याही प्रकारचे व्यवहार करण्यासाठी आपण खूप कमी वेळा बँकेमध्ये जात असतो. डिजिटल एप्लीकेशनच्या मदतीने आपण बँकेचे वेगवेगळे ट्रांजेक्शन करतो. आज आम्ही तुम्हाला डिजिटल पद्धतीने घरबसल्या कशा प्रकारे पैसे कमवायचे याबद्दल माहिती सांगणार आहोत.
पेटीएम ॲप वरून पैसे कमविण्यासाठी येथे क्लिक करा
यासाठी तुम्हाला पेटी एम ॲपची आवश्यकता लागणार आहे. पेटीएम एप्लीकेशन तुम्हाला माहिती असेल. या एप्लीकेशनच्या मदतीने आपण एकमेकांना पैसे ट्रान्सफर करत असतो आणि या पेटीएम एप्लीकेशन चा उपयोग करून तुम्ही घरबसल्या कोणत्याही प्रकारची फारशी मेहनत न करता हजारो/लाखो रुपये सहजरीत्या कमवू शकता.
असे कमवा पैसे (Paytm business dashboard)
या पेटीएम एप्लीकेशन च्या मदतीने तुम्ही सहज सोप्या पद्धतीने पैसे कमवू शकता. जर तुम्ही दिवसाला काही टास्क कंप्लीट केले तर महिन्याला तुमच्या अकाउंट मध्ये हजारो लाखो रुपये क्रेडिट होतील यासाठी तुम्हाला काही स्टेट फॉलो करावे लागतील त्या पुढील प्रमाणे आहेत..
- सुरुवातीला आपल्याला पेटीएम एप्लीकेशन गुगल प्ले स्टोअर मध्ये जाऊन डाउनलोड करायचे आहे.
- एप्लीकेशन इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला मोबाईल नंबर रजिस्टर करायचा आहे.
- आपल्याला बँकेचे खाते या एप्लीकेशन ला जोडायचे आहे.
- बँकेचे खाते या एप्लीकेशनला जोडल्यानंतर आपल्याला जवळच्या व्यक्तीला एक रुपया ट्रान्सफर करायचे आहे, यानंतर तुमच्या एप्लीकेशनवर वेगवेगळ्या ऑफर सुरू होतील.
- यानंतर तुमच्या एप्लीकेशनची जी लिंक आहे, ती तुम्हाला ज्या तुमच्या मित्रमंडळींकडे हे पेटीएम एप्लीकेशन नाही अशा व्यक्तींना पाठवायची आहे.
- या लिंक द्वारे पेटीएम एप्लीकेशन इन्स्टॉल केल्यानंतर भविष्यात तुमचे मित्र जेव्हा जेव्हा ट्रांजेक्शन करतील तेव्हा तुमच्या खात्यामध्ये शंभर रुपये जमा होतील.
पेटीएम ॲप वरून पैसे कमविण्यासाठी येथे क्लिक करा
या Paytm Business Idea च्या स्टेप्स तुम्ही फॉलो करून महिन्याला 30 ते 50 हजार सहजरित्या कमवू शकतात आणि वर्षाला लाखो रुपये तुमच्या बँक मध्ये क्रेडिट होतील, अशा प्रकारे कोणत्याही प्रकारे शारीरिक मेहनत न करता घरबसल्या तुम्ही पेटीएम एप्लीकेशनच्या मदतीने खूप सारे पैसे कमावू शकता.