Part Time Jobs 2023 : तुम्ही शहरात आला आणि तुम्हाला जॉब मिळत नसेल तर डिलिव्हरी जॉब्स हा एक खूप चांगला पर्याय तुमच्याकडे उपलब्ध आहे. कमीत कमी वेळामध्ये तुम्ही पार्सल घरोघरी देऊन चांगली कमाई करू शकता. तीन सोप्या पद्धतीने तुम्ही स्वतःच्या रजिस्ट्रेशन करून दररोज 500-1000 रुपये सुद्धा कमवू शकता.
त्यासाठी फक्त तुम्हाला स्विगीची रायडर ॲप डाऊनलोड करायची आहे तुमच्या डिटेल्स भरायची आहे आणि त्याच्यामध्ये तुमची कागदपत्र अपलोड करायची आहेत अपलोड केल्यानंतर तुमची बॅग आणि टी-शर्ट तुम्हाला घेऊन डिलिव्हरी सुरू करायची आहे.
पार्ट टाइम काम तरुण महिन्याला 15-20 हजार कमविण्यासाठी येथे क्लिक करा
जवळपास तीन लाखापेक्षा अधिक रेस्टॉरंट्स पार्टनर असलेल्या, पाचशेपेक्षा जास्त शहरात, 100 करोडहून अधिक डिलिव्हरी करणारे आणि दोन लाखापेक्षा जास्त डिलिव्हरी पार्टनर असणारे स्विगी भारतातील एकमेव कम्पनी आहे. डिलिव्हरी करणाऱ्या सर्व डिलिव्हरी बॉय किंवा गर्ल कडून स्विगीचा चांगला फीडबॅक मिळालेला आहे.
डिलिव्हरी करण्यासाठी उपयुक्त आणि भरोसाच एप्लीकेशन तुमच्यासाठी असणार आहे. स्विगी जॉईन करण्यासाठी तुम्हाला आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स लागणार आहे. जर तुम्ही सायकल वापरत असाल सायकल वर सुद्धा डिलिव्हरी करू शकता. याच्यासाठी तुम्हाला ड्रायव्हिंग लायसन्स सुद्धा गरज पडणार नाही आणि बँकेच्या अकाउंटच्या डिटेल्स तुम्हाला येथे जॉईन होण्यासाठी लागेल.
स्विगीमध्ये जॉईन होण्यासाठी कोणत्या प्रकारची फी (Part time delivery jobs) तुम्हाला भरायची गरज पडत नाही तुम्ही एप्लीकेशन डाउनलोड करून जॉइनिंग ची प्रोसेस पूर्ण करून तुम्ही फ्री मध्ये कामाला लागू शकता. हे काम तुम्ही पार्ट टाइम किंवा फुल टाइम सुद्धा करू शकता. फुल टाइम तुम्ही काम केलं तर महिन्याला 15 ते 30 हजार रुपये सहज तुम्ही कमवू शकता.

पार्ट टाइम काम तरुण महिन्याला 15-20 हजार कमविण्यासाठी येथे क्लिक करा
कमावलेली रक्कम तुमच्या अकाउंटला दर आठवड्याला स्विगी मार्फत दिली जाते यासोबतच तुमचा व तुमच्या कुटुंबाचा बारा लाखाचा विमा यामध्ये समाविष्ट असतो यामध्ये तुमच्या मुल-मुली असतील तर त्यांच्यासाठी स्किल्स डेव्हलपमेंट चे प्रोग्राम सुद्धा स्विगी करत असते.
सोबतच तुम्हाला गरजेच्या वेळेस वैयक्तिक कर्ज पाहिजे असेल तर वैयक्तिक कर्ज सुद्धा तुम्हाला स्विगी सोडून दिले जाते तर मित्रांनो वाट कशाची बघताय आत्ताच स्विगीचं खाली लिंक करून ॲप डाऊनलोड करून लगेच कामाला लागून महिन्याला 15 ते 30 हजार कमवायला सुरुवात करा.